बुलढाणा

Latest बुलढाणा News

‘सायलेंट किलर’पासून सावध राहा; दुर्लक्ष ठरतेय धोकादायक ! बदलती जीवनशैली वाढवतेय रक्तदाबाचा धोका

बुलढाणा : बदलती जीवनशैली, ताणतणाव, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि व्यायामाचा अभाव यामुळे बुलढाणा जिल्ह्यातही उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. दरवर्षी १७ मे रोजी साजरा होणाऱ्या 'जागतिक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक उत्साहात आराखडे तयार करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

बुलढाणा : आगामी मान्सून काळात संभाव्य आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन 'अॅक्शन मोड' मध्ये आले असून, सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगावात थाटल्या बोगस पॅथॉलॉजी लॅब; रुग्णांच्या जीवाशी खेळ पदवी नसलेल्यांकडून रक्त-लघवींच्या तपासण्या

डोणगाव परिसरातील आरोग्य व्यवस्थेला हादरा देणारा प्रकार उघडकीस आला असून, कोणतीही वैध पदवी किंवा अधिकृत परवाना नसताना काही व्यक्तींकडून पॅथॉलॉजी लॅब चालवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रक्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एल निनो’च्या सावटाखाली बुलढाण्याचा खरीप आराखडा कमी पाण्यात अधिक उत्पादनावर भर; सूक्ष्म सिंचन, जलसंधारण आणि हवामानानुकूल शेतीला प्राधान्य

बुलढाणा  यंदाच्या खरीप हंगामावर ‘एल निनो’चे सावट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत असताना बुलढाणा जिल्हा प्रशासनाने संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यापक कृषी कृती आराखडा तयार केला आहे. पावसातील खंड,

KHOZ MASTER KHOZ MASTER

खरीपपूर्वी खत खरेदीला वेग; चिखली तालुक्यात डीएपीला मोठी मागणी युद्धजन्य परिस्थिती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून आगाऊ साठवणूक

चिखली  मध्य-पूर्व आशियातील वाढती युद्धजन्य परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याबाबत केलेले आवाहन या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यात खरीप हंगामापूर्वीच खत खरेदीला मोठा

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात ‘व्हिजिबल डेव्हलपमेंट’चा ट्रेंड; आमदार निधी रस्ते-सभागृहांभोवतीच ## दीर्घकालीन प्रकल्प दुय्यम; स्थानिक राजकारणात तात्काळ दिसणाऱ्या कामांना प्राधान्य

बुलढाणा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमधील आमदार निधी खर्चाचा अभ्यास केला असता स्थानिक राजकारणाचा एक वेगळाच चेहरा समोर आला आहे. विकासकामांच्या यादीत मोठे आणि दीर्घकालीन परिवर्तन घडवणारे प्रकल्प तुलनेने कमी असून, ‘डोळ्यांना

KHOZ MASTER KHOZ MASTER

पत्रकारांच्या ‘एकाच गाडी’च्या सल्ल्यावर राजकीय चर्चा प्रतापराव जाधव यांच्या वक्तव्यावरून माध्यम आणि राजकारणातील समीकरणांची चर्चा रंगली

बुलढाणा  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकारांना “एकाच गाडीत फिरा” असा दिलेला सल्ला सध्या राजकीय आणि माध्यम क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. वरकरणी हा सल्ला इंधन बचत आणि परस्परांतील मैत्री

KHOZ MASTER KHOZ MASTER

गौढाळा येथे शेतकऱ्याच्या गोठ्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

*मेहकर तालुक्यातील गौढाळा येथे शेतकरी श्रीकिसन शिकारे यांच्या गोठ्याला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. या दुर्घटनेत गोठ्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट

KHOZ MASTER KHOZ MASTER

हिरकणी कक्षांची दयनीय अवस्था; स्तनदा मातांची होतेय गैरसोय

बुलढाणा स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी आपल्या तान्हुल्याला सुरक्षित आणि सन्मानपूर्वक स्तनपान करता यावे, यासाठी बसस्थानकांसह विविध शासकीय कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेले ‘हिरकणी कक्ष’ अनेक ठिकाणी दुर्लक्षित अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

बदलत्या काळात कुटुंब व्यवस्थेचे वास्तव; जागतिक कुटुंब दिनानिमित्त बुलढाण्याचे सामाजिक चित्र समोर

बुलढाण  मोबाईलच्या पडद्यावर एकाच घरातील चार माणसं वेगवेगळ्या जगात हरवलेली, रोजगारासाठी मुलं पुणे-मुंबईसारख्या शहरांत स्थायिक झालेली, गावात एकाकी राहणारे वृद्ध आई-वडील, शिक्षणासाठी वाढत चाललेले कर्ज आणि महिलांवर वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांचा ताण...

KHOZ MASTER KHOZ MASTER