बुलढाणा

Latest बुलढाणा News

चिखलीतील वाहतूक कोंडी गंभीर; नागरिकांचा पोलिस व पालिका प्रशासनावर संताप

चिखली  चिखली शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, अतिक्रमण आणि अवजड वाहनांची शहरातील वाढती वर्दळ यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र या समस्यांवर ठोस उपाययोजना

KHOZ MASTER KHOZ MASTER

दारू पिण्याच्या पैशांवरून वाद; शेगावात तरुणाचा दांड्याने मारहाण करून खून

शेगाव  शेगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा लाकडी दांड्याने मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, १३ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराने मृत्यू सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे हृदयद्रावक घटना

बुलढाणा : मुलीच्या लग्नासाठी अनेक दिवसांपासून धावपळ करणाऱ्या पित्याचा कन्यादानाचा विधी सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे घडली. कुरूमदास कुंडलिक भुतेकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात तीन दिवसीय सोहळ्याला शिवभक्तांची मोठी उपस्थिती

बुलढाणा : धर्मवीर छत्रपती Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात गेल्या ३६ वर्षांपासून साजरा होणारा जन्मोत्सव यंदाही उत्साह, भक्ती आणि शिवमय वातावरणात पार पडला. जयस्तंभ चौक येथील धर्मवीर छत्रपती

KHOZ MASTER KHOZ MASTER

मध्यरात्री १२ वाजता बुलढाणा दणाणलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य आतषबाजी

बुलढाणा : धर्मवीर छत्रपती Chhatrapati Sambhaji Maharaj यांच्या जयंती उत्सवानिमित्त मध्यरात्री ठीक १२ वाजता बुलढाणा शहरात भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या नेत्रदीपक सोहळ्यामुळे संपूर्ण शहर काही काळासाठी उजळून निघाले.

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणारच्या दैत्यसूदन मंदिरात ‘प्रकाशाभिषेक’ सोहळ्याची पर्वणी

लोणार : बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक Daityasudan Temple येथे १५ मेपासून पुढील पाच दिवस निसर्ग आणि भारतीय स्थापत्यकलेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत सूर्यकिरणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्यात शिवमय वातावरण

बुलढाणा,  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी बुलढाणा शहरातील गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव २०२६” निमित्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरकुल, शेती, आरोग्य, रोजगार आणि शिक्षण क्षेत्रात विकासाची गती; आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा परतूर/मंठा, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात, सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचवावे आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने परतूर–मंठा विधानसभा

KHOZ MASTER KHOZ MASTER

फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरच्या बुलेटचा धुमाकूळ; अल्पवयीनांकडून अंधाधुंद वेगाने वाहनचालना, कारवाईची मागणी…

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा शहरा सह तालुक्यात कर्कश आवाज करणाऱ्या बदललेल्या सायलेन्सरच्या बुलेट दुचाकींमुळे नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः अल्पवयीन मुलांकडून ही वाहने अंधाधुंद आणि अमर्यादित

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंठ्यात खतांचा काळाबाजार तेजीत?

गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा (कृषी अधिकाऱ्यांच्या ‘आशीर्वादा’ने शेतकऱ्यांची खुली लूट!) राज्यात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या आयातीवर मर्यादा आल्याची चर्चा असतानाच मंठा तालुक्यात खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण

KHOZ MASTER KHOZ MASTER