बुलढाणा

Latest बुलढाणा News

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्यात १ मेपासून स्व-जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘सर्व महसुली सेवा एकाच ठिकाणी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर यशस्वी

चिखली महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने चिखली तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ टप्पा क्रमांक १ ला नागरिकांचा उत्स्फूर्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांनी जिल्हा हादरला

बुलढाणा गेल्या २४ ते ४८ तासांत बुलढाणा जिल्ह्यात अपघात, आत्महत्या, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोटच्या मुलीचा बापानेच केला खून; भावाच्या मदतीने प्रेताची विल्हेवाट

बुलढाणा जिल्हा  जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळलेल्या महिलेच्या निर्घृण हत्येचे गूढ उकलण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात स्वतः जन्मदात्या बापानेच मुलीची हत्या करून भावाच्या मदतीने पुरावा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरात तीन दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

मेहकर - शहरातील नागसेन चौक परिसरातील जानेफळ फाटा–जानेफळ रोडवरील पावर हाऊसजवळ रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर

KHOZ MASTER KHOZ MASTER

*ट्रॅक्टरमधून पडून मागील वाहनाने चिरडल्याने वारकऱ्याचा मृत्यू शेगाव–खामगाव मार्गावर लासुरा फाट्याजवळ पहाटे अपघात**

 शेगाव प्रतिनिधी संत गजानन महाराजांच्या प्रगटदिन उत्सवासाठी शेगावकडे येणाऱ्या एका वारकऱ्याचा ट्रॅक्टरमधून पडून त्यानंतर मागील वाहनाने चिरडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (७ फेब्रुवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. ही दुर्घटना शेगाव–खामगाव मार्गावरील

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा परिसरात परप्रांतीय मजुराचा खून; सहकाऱ्यालाच अटक*

 सिंदखेड राजा  तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव उंडा परिसरात २९ एप्रिलच्या रात्री परप्रांतीय मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यानेच खून

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवडणूक प्रक्रियेत दुटप्पी वागणुकीचा आरोप; प्रशासनाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह*

बुलढाणा  निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासकीय निष्पक्षता आणि समान शिष्टाचार पाळला जात नसल्याचा गंभीर आरोप बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शैलेश सपना सुबोधभाऊ सावजी यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

घरावरून धोकादायक वीज वाहिनी; महावितरणच्या निष्काळजीपणामुळे कुटुंब धोक्यात*

मलकापूर  मलकापूर तालुक्यातील धरणगाव येथे महावितरणच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला असून एका कुटुंबाच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. विशाल इंगळे यांच्या घरावरून अत्यंत धोकादायक

KHOZ MASTER KHOZ MASTER

स्वजनगणना’ मोहिमेचा सिंदखेड राजा येथे शुभारंभ; नागरिकांनी सक्रिय सहभागाचे आवाहन*

सिंदखेड राजा - सिंदखेड राजा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वजनगणना’ मोहिमेचा शुभारंभ १ मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे आणि उपनगराध्यक्ष सौ. दिपाली योगेश म्हस्के

KHOZ MASTER KHOZ MASTER