बुलढाणा

Latest बुलढाणा News

१२ नोव्हेंबरला राहुल गांधी चिखलीत! राहुल बोंद्रे यांच्या प्रचारार्थ घेणार सभा; १९७८ नंतर गांधी परिवारातील सदस्यांची पहिल्यांदा चिखली सभा! राहुल बोंद्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती ….

चिखली : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे तस तशी प्रचारातील रंगत वाढत आहे. चिखली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांच्या प्रचारासाठी आता विरोधी पक्ष

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली में आँधी, आयेंगे राहुल गांधी!’ -मंगळवारी ऐतिहासिक सभेत काँग्रेसनेते खा. राहुल गांधी यांची तोफ धडाडणार !

चिखली : भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी देणारे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते खा राहुल गांधी यांची तोफ चिखलीत १२ नोव्हेंबर रोजी धडाडणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पॉलिटिक्स! जुन्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कट्टीबध्द – राहुल बोंद्रे

चिखली : मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कट्टीबध्द असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल बोंद्रे यांनी सांगितले. पे-शन हा कर्मचाऱ्यांच्या बाबतीतला अत्यंत महत्वाचा मुद्दा असून सरकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

आम्ही केलेल्या कामांच्या भरवशावर मते मागतो- आमदार डॉ.संजय रायमुलकरांचे प्रतिपादन विरोधकांकडे मुद्दे नाहीत , मतदारसंघातील गावे माहिती नाही बाहेरचे पार्सल आले अन् प्रचाराला सुरू झाले !

बुलढाणा : मेहकर- लोणार मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपयांचा निधी आम्ही मंजूर करून आणला. यातील बहुतांश कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजकारणाचा स्तर घसरतोय ..! गायत्री शिंगणेंच्या प्रचाराचे बॅनर फाडले ! – सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजकारण तापले !

बुलढाणा : अलीकडे राजकारणाचा स्तर पुरता घसरल्याचे चित्र असून, राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याविरुद्ध त्यांच्याच पुतणी गायत्री शिंगणे ह्या विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे येथे

KHOZ MASTER KHOZ MASTER

Adv.प्रकाश आंबेडकर यांची मेहकर येथे जाहीर सभा…..?

मेहकर. मेहकर लोणार विधानसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी, क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा Adv प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनोज जरांगे यांचा बुलढाण्यातील कोणत्याही उमेदवारास पाठिंबा नाही!

बुलढाणा : मराठाआरक्षणासाठी लढा देणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी बुलढाणा जिल्हयात कुठल्याही उमेदवारास पाठिंबा दिला नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काही उमेदवार याबाबत संभ्रम निर्माण

KHOZ MASTER KHOZ MASTER

श्वेताताईंच्या विकासकामांची परतफेड जनता मतदानातून करणार; डॉ. प्रतापसिंह राजपूत यांचे प्रतिपादन: श्वेताताई म्हणाल्या, तुमच्या आशीर्वादाचं सोनं करेन! कोलारा येथील सभा आणि रॅलीतून आढळला तरुणाईचा उत्साह

चिखली : केवळ अडीच वर्षात कोलारा गावचा चेहरामोहरा बदलणाऱ्या आमदार म्हणून श्वेताताई महाले यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. कारण, त्यांनी या अल्पावधीत केलेल्या कामाची बरोबरी दहा वर्षे आमदार राहिलेल्या काँग्रेसच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

आमदार श्वेताताईंचे प्रतिपादन: जन आशीर्वाद दौऱ्यात ओसंडून वाहतोय माता-भगिनींचा श्वेताताईंबद्दलचा जिव्हाळा

चिखली : त्या गावात येताच माय माऊल्यांचा घोळका त्यांच्या भोवती जमा होतो, वयोवृद्ध महिला तोंड भरून आशीर्वाद देतात, गृहिणी औक्षण करून ओवाळतात तर तरुणी शुभेच्छांचा वर्षाव करतात. एकूणच काय तर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलडाण्यात जयश्रीताईंच्या विजयासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ: प्रचार दौऱ्यांना उदंड प्रतिसाद! अंत्री, पुन्हई, सारोळा पीर, सारोळा मारोती गावांत मशालीचा जोर ….

बुलडाणा : काल बुलडाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जयश्रीताई शेळके यांच्यासाठी जाहीर सभा पार पडली. या सभेनंतर संबंध मतदार संघात वार फिरल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जयश्रीताई शेळके

KHOZ MASTER KHOZ MASTER