एमआयएम, बहुजन चळवळीतील उमेदवार नसल्याने काँग्रेसचे पारडे जड तर मनसे, विश्वहिंदू परिषदेच्या उमेदवारीने भाजपची डोकेदुखी! समविचारी पक्षांची व्रजमुठ बांधण्यात काँग्रेसचे राहुल बोंद्रे कमालीचे यशस्वी !!
चिखली : जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे जिल्हाभरातील अनेकांचे लक्ष्य लागून आहे. ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर चिखली विधानसभा मतदारसंघाचे लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.…
डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचाराचा धुराळा! शेतकरी, शेतमजुरांची चळवळ डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पाठीशी! कष्टकऱ्यांच्या नेतृत्वाला सभागृहात पाठवण्याचा गावोगावी निर्धार ….
मेहकर : मेहकर- लोणार विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजाताई चव्हाण यांना जनतेतून दमदार समर्थ मिळत आहे. विशेष म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजुरांची चळवळ डॉ. ऋतुजा चव्हाण यांची…
महाआघाडीचं सरकार आलं की जालिंधर बुधवत यांना आमदार करणार!
- मुला-मुलींना मोफत शिक्षण, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणार - ठाकरे - गद्दारांना पाडा, त्यांना संधी दिली तर त्यांनी सोन्याची माती केली! बुलढाणा - गद्दारांनी शिवसेना फोडली तेव्हा दोघांना मी…
आम्ही केलेल्या कामांच्या भरवशावर मते मागतो! आमदार डॉ.संजय रायमुलकरांचे प्रतिपादन! म्हणाले, विरोधकांकडे मुद्दे नाहीत ..
मेहकर : मेहकर-लोणार मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात हजारो कोटी रुपयांचा निधी आम्ही मंजूर करून आणला. यातील बहुतांश कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. मतदार…
डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव मैदानात! देऊळगावराजा, सिंदखेडराजात प्रचारकार्यालयांचे उद्घाटन दणक्यात! ना.जाधव म्हणाले, मतदार संघाचा विकास करण्याची क्षमता डॉ. खेडेकरांतच ..
देऊळगावराजा : २०१४ ते २०१९ या पाच वर्षात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी जेवढा निधी डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मंजूर करून आणला तेवढा आतापर्यंत कधीच आला नव्हता. आमदार नसताना सुद्धा डॉ.शशिकांत खेडेकर…
धावपळीतही उद्धव ठाकरेंनी राहुल बोंद्रेंसाठी काढला वेळ! प्रचार कार्यालयाला दिली भेट; कार्यकर्त्यांशी संवादही साधला! महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे केले आवाहन ..
चिखली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काल,८ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. बुलडाणा आणि लोणार येथे त्यांच्या पूर्वनियोजित सभा होत्या. मात्र या पूर्वनियोजित कार्यक्रमात नसतांना सुद्धा आणि आधीच उशीर झालेला…
रायपूर सर्कलमध्ये घोंगावले श्वेताताईंच्या प्रचाराचे वादळ! व्यापक जनप्रतिसादातून श्वेताताईंना मताधिक्य मिळण्याची खात्री …..
चिखली : आपल्या विकासकार्यातून चिखली मतदारसंघाचे रूपडे पालटण्याचा संकल्प केलेल्या व या संकल्पपूर्तीसाठी अहोरात्र प्रयत्नशील असलेल्या भाजपा महायुतीच्या चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या भेटीगाठी दौऱ्याला ग्रामीण भागात…
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जयश्रीताईंचे वादळी भाषण गाजले! म्हणाल्या, बुलडाण्यात उर बडवून विकासाचा दावा पण विकास झाला नाही; नकली दाताप्रमाणे हा माणूसही नकली … “ये शेर नहीं भेडिया हैं” म्हणाल्या ….
बुलडाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बुलडाण्यात जाहीर सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरेंच्या उपस्थित उमेदवार जयश्रीताई शेळके…
ठाकरेंच्या सभेला बुलडाण्यात तोबा गर्दी; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; गद्दारांना गाडा म्हणाले; जयश्रीताईंना विजयी करण्याचे आवाहन! आणखी काय म्हणाले ठाकरे . वाचा .
बुलडाणा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बुलडाण्यात जाहीर सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. या सभेत झालेली…
माहौल बनतोय! डॉ. ऋतुजाताईना मिळतोय दमदार प्रतिसाद; लाडक्या लेकीला, लाडक्या बहिणीला सभागृहात पाठवण्यासाठी अनेकांनी कसली कंबर! डॉ. ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, प्रेम पाहून भारावले … “हा” विषय अजेंड्यावर ..
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांना तळागाळातून वाढता पाठिंबा मिळत आहे. गावोगावी होणारे दौरे, छोट्या प्रचारसभा, कॉर्नर बैठका यामधून उमटणाऱ्या मतदारांच्या प्रतिक्रिया संबंध…
