बुलढाणा

Latest बुलढाणा News

‘वो निकला गड्डी लेके’ . फिर एक मोड़ आया . पुलीस उसे जेल छोड़ आया!

बुलढाणा : एम एच 30 -46 84 क्रमांकाचा ट्रक 7 नोव्हेंबरच्या दुपारी बाळापूरच्या विजयलक्ष्मी पेट्रोल पंपावर उभा होता. परंतु अज्ञात चोरट्याने हा ट्रक चोरून नेला.दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासावरून खामगाव ते

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेडराजात वारं फिरतंय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर आता डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी पंकजाताई मुंडे यांची जाहीरसभा ! भाजप नेतृत्वाकडून भाजप कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश …..

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा मतदार संघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असली होत असली तरी महायुतीचे खरे आणि अधिकृत उमेदवार डॉ.शशिकांत खेडेकर हेच असल्याचे , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊळगाव राजात जाहीर सभेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोण – कोण डरकाळी फोडणार? – आज खा.राहुल गांधी, मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यात! – बड्या नेत्यांच्या बड्या सभेकडे जिल्हावासियांचे लक्ष!

बुलढाणा : बड्या नेत्यांच्या बड्या सभांचा धडाका तत्पूर्वी सुरू झाला असून आज दिग्गज नेत्यांच्या सभा आणखी विधानसभा निवडणुकीत रंग भरणार असून आवाज कुणाचा गुंजतोय?याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. बुलढाणा, मेहकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘मशालीला’ निवडून आणण्याची धामणगाव बढ़ेत तयारी !- जयश्रीताईंचा प्रचार दौरा ‘विजयाचा’ विश्वास देणारा!

बुलढाणा : मशाल हाती घेतलेल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनील शेळके यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान जनतेचा प्रचंड उत्साह विजयाचा विश्वास देणारा ठरत आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढ़े

KHOZ MASTER KHOZ MASTER

खाऊ राजकारण! “अड्डू माल खाल्ल्याने बसला घसा .. तुतारीचा आवाज येणार कसा?” -डॉ.राजेंद्र शिंगणेंनी शासकीय जमीन हड़पली! मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप!

बुलढाणा: राजकारणात विकासाचे गाजर दाखवून स्वतःचाच विकास करणारे काही महाभाग आहेत. आमदार म्हणून आणि मंत्रीपद मिळवून डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राजकीय दबावापोटी शासकीय जमीन हडपल्याचा आरोप एका तक्रारदाराने केला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? निवडणुकीपूर्वी निकालाचं सर्वेक्षण, आवडता CM कोण?

महाराष्ट्र : २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मैटराइज या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर येथे बुलढाणा जिल्ह्यातील महायुती चे सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज देशाचे कणखर गृहमंत्री श्री.अमितभाई शाह यांची भव्य सभा संपन्न झाली.

यावेळी शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब यांची प्रमुख उपस्थिती होते. यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायासोबत संवाद साधून सर्वांनी पुन्हा एकदा राष्ट्र निर्मितीला, राज्याच्या विकासाला, प्रगतीला साथ द्यावी, महायुतीला

KHOZ MASTER KHOZ MASTER

सुदर्शन टीव्हीचे संपादक सुरेश चव्हाणके यांचे हिंदुराष्ट्र सेनेकडून जोरदार स्वागत

चिखली : सुदर्शन टीव्हीचे प्रधान संपादक, धर्मयोद्धा सुरेश चव्हाणके यांचे दि. ९ नोव्हेंबर रोजी चिखली शहरात आगमन झाले. यानिमित्त हिंदुराष्ट्र सेना चिखली शहर, सकल हिंदू समाज गोरक्षक व धर्मनिष्ठांच्या वतीने

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनसेच्या बंडू बरबडेच्या प्रचाराचा धाड सर्कल मध्ये झंझावाती दौरा ; बदल घडवण्यासाठी एकमताने पुढे येण्याची गरज

चिखली : भ्रष्टाचार मुक्त चिखलीसाठी एकमताने पुढे येण्याची आज काळाची गरज आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील गुंडगिरीचा धुडगूस, एकाधिकारशाही संपवण्याची हीच योग्य वेळ आली आहे. प्रचारादरम्यान बरबडे यांनी संपूर्ण मतदारसंघातील विविध

KHOZ MASTER KHOZ MASTER

ना. प्रतापराव जाधवांचा आज सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात दौरा! डॉ. शशिकांत खेडेकरांसाठी मैदानात; मेरा बु, अंढेरा, सावखेड तेजन, सावखेड भोई येथे मतदारांशी साधणार संवाद …

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. उद्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ.खेडेकर यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. दरम्यान आज, ११ नोव्हेंबरला

KHOZ MASTER KHOZ MASTER