शिंगणे विरुद्ध शिंगणे लढत रंगतेय !
बुलढाणा : काका पुतणी विरुद्ध रणसंग्रामरंगात आला असून, यंदाची निवडणूक गायत्री शिंगणे जिंकणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त होत आहे. राजमाता जिजाऊसाहेब चरणी नतमस्तक होऊन अपक्ष उमेदवार गायत्री शिंगणे यांच्या प्रचाराच्या झंजावाताला…
पॉलिटिक्स ! धाड येथे राहुल बोन्द्रे यांचे जोशपूर्ण स्वागत, प्रचाराची हवा गरम!
चिखली: मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या दरम्यान, संध्याकाळच्या सत्रात धाड येथे झालेल्या रॅलीत राहुल बोन्द्रे पोहोचले. त्यांच्या आगमनाने परिसरात मोठा उत्साह संचारला होता. स्थानिक सहकारी, कार्यकर्ते, व पदाधिकारी यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत…
मेहकर मतदारसंघात प्रचाराचा नारळ फुटला महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या प्रचाराला सुरूवात
मेहकर : ‘परिवर्तनाचा वारकरी, जनसामान्यांचा सेवेकरी’ हे ब्रीद घेउन सिध्दार्थ खरात यांचा परिवर्तन दौरा मेहकर विधानसभा मतदारसंघातील गावन गाव पिंजून काढत आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ…
नाझेर काझी, अभय चव्हाण, इरफान अली, संतोष खांडेभऱ्हाड, देविदास ठाकरे हे कार्यकर्ते कुणाचे? डॉ. शिंगणेंना मदत करण्यासाठी ते राष्ट्रवादीत थांबले!
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. ऐन शेवटच्या क्षणी काँग्रेस मधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आलेल्या मनोज कायंदे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याने इथे चांगलाच गुत्ता निर्माण…
सिंदखेड राजात भाजपचे मतदार संभ्रमात! मनोज कायंदे की डॉ. शशिकांत खेडेकर .. काम कुणाचे करायचे? आज बोलवली भाजपने बैठक! डॉ. शिंगणेंच्या पराभवासाठी एकमुखी निर्णय होणार …
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होईल यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस मधून आलेल्या मनोज कायंदेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी यासाठी अॅड. नाझेर काझी अट्टाहास धरला…
शेतकऱ्यांच्या आयुष्यात “प्रकाश”! वीज प्रश्नांवर श्वेताताईंची भरीव कामगिरी! सिंचनाच्या सोयीमुळे शेतकरी होतोय समृध्द; कोट्यावधी रुपयांच्या कामांमुळे मिटले अनेक प्रश्न …
चिखली: एका दाण्याचे हजार दाणे करण्याची क्षमता असलेला मायबाप शेतकरी ... हे कौतुकाचे उद्गार सोडले तर बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या नशिबी यायची ती थट्टाच .. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी माय…
प्रेमलता सोनोनेंचा अर्ज कायम! आ.संजय गायकवाडांची डोकेदुर्ख वाढली! प्रेमलता सोनोने म्हणतात, ही लढाई सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची; जिंकण्यासाठीच भरला उमेदवारी अर्ज …
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून शिवसेना नेत्या प्रेमलता सोनोने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न सुरू होते मात्र त्या प्रयत्नांना अपयश आले असून प्रेमलता सोनोने…
फुटले हो फुटले ..! डॉ सौ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचाराचे नारळ फुटले! ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करू …
प्रचाराला सुरवात करताना दर्गा येथे भेट देऊन त्यांनी मौलाना यांचा आशिर्वाद घेतला व समोर श्री संत गजान महाराज यांच्या मंदिरात जाऊन गजानन महाराज यांच्या पुढे नतमस्क होऊन परिवर्तनाच्या वाटेला बळकटी…
बत्तीस वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या; खामगाव तालुक्यातील घटना ..!पर्यंत निलेश ने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकले नाही.
खामगाव : बत्तीस वर्षीय विवाहित युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील बोरी-अडगाव मध्ये उघडकीस आली आहे. निलेश महादेव सुरवाडे (३२) रा. रा. बोरी - अडगाव…
जिल्हयात 72 उमेदवारांची माघार….115 उमेदवार निवडणुक रिंगणात …
बुलढाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी 72 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे सातही मतदारसंघाकरिता आता 115 उमेदवारांमध्ये निवडणूकीची लढत होणार आहे. नामनिर्दिष्ट उमेदवारांनी आपले…
