माळवीहीर व येळगाव ता.जि.बुलढाणा येथे ०१ कोटी १९ लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न…!
दिनांक ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी माझ्याहस्ते माळवीहीर व येळगाव ता.जि. बुलढाणा येथे ०१ कोटी १९ लक्ष रुपये किमतीच्या विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न...! यावेळी त्या ठिकाणी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी…
चिखलीत सौर ऊर्जा प्रकल्पांचा शुभारंभ: शेतकऱ्यांना शाश्वत आणि अखंडित वीजपुरवठ्याचे वरदान”
आज चिखली मतदारसंघातील आन्वी, चांडोळ आणि जांभोरा येथे तीन सौर ऊर्जा प्रकल्पांचे भूमिपूजन केले. या उपक्रमांतर्गत चिखली मतदारसंघात आणखी १८ सोलर पार्कला मंजुरी मिळाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आणि स्वस्त…
आदर्श विद्यालयाच्या जम्परोप खेळातील 4 मुली विभागस्तरावर
सहकार विद्या मंदिर बुलढाणा येथे संपन्न झालेल्या शालेय जिल्हास्तरीय जॅम्परोप स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील गटातील डबल अंडर रिले, प्रकारात कु.भक्ती खंदारे कु. संजीवनी राठोड कु. दिपाली चिंचोले,कु. सायली भुजबळ या 4…
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
(जि. बुलढाणा):संभाजीराजे रविवारी समुद्रात शिवस्मारक शोधायला निघाले, तसेच त्यांनी भाजपचा निषेध केला. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, संभाजीराजे यांनी शिवस्मारकाला स्थगितीसाठी कोर्टात जाणाऱ्या वकिलाचाही निषेध करावा, असा टोला लगावला.…
इच्छाशक्तीच्या जोरावर अशक्यप्राय वाटणारा विजय देखील खेचून आणला जाऊ शकतो,
आज सुरज चव्हाण याने दाखवून दिले आहे. सर्वसामान्य कुटुंब, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, गरिबी यांसारख्या समस्यांना तोंड देत सुरज इथपर्यंत येतो ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. बिग बॉसच्या घरात वावरत असताना…
अनुराधा मिशन चिखली आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘
ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे' यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबिराचे वितरण आज संपन्न झाले. या शिबिरात, 30 ते 35 दिवसांपूर्वी घेतलेल्या मापांनुसार तयार केलेले हलके…
आपुलकीचा संवाद आपल्या पुणेरी “चिखलीकरांशी!”
पुणे येथे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व इतर कारणास्तव वास्तव्यास असलेल्या आपल्या चिखलीकरांशी काल अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी येथे स्नेहसंवाद साधला. उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी, आपल्या परिवाराला आधार देण्यासाठी जन्मभूमीपासून दूर राहून…
शिवसेना युवासेना शाखा उद्घाटनाचा माझ्या नेतृत्वात ग्राम. गिरोली, जनुना, कोथळी, बजरंगपुर, खरबडी येथे भव्य भगवा झंजावत..!
०६ ऑक्टोबर २०२४ रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा तालुक्यातील ग्राम. गिरोली, जनुना, कोथळी, बजरंगपुर, खरबडी येथे माझ्या नेतृत्वामध्ये शिवसेना, युवासेना शाखा उद्घाटनाचा भव्य भगवा झंजावात संपन्न झाला...! यावेळी त्या ठिकाणी…
बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली
देऊळगाव मही नजीक राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण न काढल्यास तीव्र आंदोलन छेडणार:-राजेंद्र शिंगणे मेहकर:-(कार्यालय प्रतिनिधी) चिखली जालना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ ए वरील देऊळगाव मही नजीक लोकांना राष्ट्रीय महामार्गाने पादचारी…
किशोर गारोळे व ऋषांक चव्हाण दांपत्याची कृषी वैभव लाॅन व चव्हाण चेस अकॅडमी प्रस्तुत भव्य गरबा महोत्सवाला भेट
मेहकर :-(कार्यालय प्रतिनिधी) मेहकर शहरामध्ये २०१६ पासुन नवरात्रीच्या दरम्यान महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्वात लोकप्रिय गरबा व दांडिया महोत्सवाला उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शहरप्रमुख युवा उद्योजक किशोर गारोळे यांनी धर्मपत्नी…
