भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडले, एका शिक्षकाचा जागीच मृत्यू
खामगाव: भरधाव मालवाहू मिनीट्रकने चिरडल्याने एक शिक्षक जागीच ठार झाला. तर त्यांचा सहकारी शिक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता दरम्यान खामगाव-पिंपळगाव राजा रस्त्यावर घडली. प्राप्त माहितीनुसार, खामगाव…
लव जिहाद व उरण येथे घडलेल्या अमानुष हत्याकांडा विरोधात हिंदुराष्ट्र सेनेकडून निवेदन
बुलढाणा मुंबई परिसरात उरण येथे एका यशश्री शिंदे नामक बावीस वर्षे तरुणीला दाऊद शेख नामक नराधमाने अत्यंत क्रूरतेने हत्या करून मारले पवित्र भारत देशात ह्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे.…
बुलडाणा जिल्हा योगासन असोसीएशन आणि महाराष्ट्र योग असोसीएशन तर्फे आयोजित बुलडाणा जिल्हा स्तरीय योगासन स्पर्ध घेण्यात आली
यावेळी कार्यक्रमा चे उदघाटन मा. आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले . या स्पर्धेत सुयोग अष्टांग योगशाळा मेहकर येथील योग शाळेचे विध्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. योगाचार्य श्रीकांत…
केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा लाभ रुग्णांना मिळून देण्यासाठी विशेष आरोग्य कक्षाची स्थापना देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा
बुलडाणा : देशातील कुठल्याही दवाखान्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना, रुग्णाना आरोग्य सेवा मिळावी, उपचार घेता यावा या दृष्टिकोनातून बुलडाणा जनसंपर्क कार्यालयामध्ये विशेष आरोग्य कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व…
सततच्या पाठपुराव्याला अखेर यश,पेनटाकळी प्रकल्पातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरण संपन्न.!
मौजे दुधा-ब्रह्मपुरी ता.मेहकर येथील ओलांडेश्वर संस्थान सभागृहात पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाझरून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना माझ्या व आमदार श्री संजय रायमुलकर यांच्या हस्ते नुकसान भरपाईचे वितरण करण्यात आले. मागील अनेक…
अज्ञात महीलेचा मृतदेहाचा शोध बाबत जानेफळ पो.स्टे.अहावान
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्या अंतर्गत जाणेफळ पोलीस ठाणे चे ठाणेदार यांनी प्रति मा.सर्व पोलीस स्टेशन प्रभारी व शाखा अधीकारी महाराष्ट्र राज्य. प्रेषक स.पो.नि. अजिनाथ मोरे नेमणुक पोलीस स्टेशन जानेफळ ता.…
अल्पवयीन मुलांकडून अपघात घडल्याने केला चालक बदलण्याचा खटाटोप!
अनिल गवई,खामगाव : स्थानिक वैद्यकीय व्यावयायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाशी साम्य असलेला धक्कादायक प्रकार दाबण्यात आल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले असून, अल्पवयीन मुलगा असल्याने…
माननीय आमदार संजय कुटे यांचे मानले आभार भटक्या समाजाचे अध्यक्ष श्री समाधान गुराळकर
माननीय संजय कुटे साहेब भटके प्रश्न तुम्ही टाकले ते अगदी व्यवस्थित शिर आहेत खरच त्यांची दैनिक अवस्था आहे आज त्यांना कोणत्याच प्रकारचा आधार नसल्याने तुम्ही आज आमच्या भटक्यसाठी माय बाप…
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी बेमुदत संपाची सुरुवात झालेली आहे सदर संपा मधील खालील मागण्या प्रामुख्याने आहेत
सुधारित आकृतीबंध धांगड समितीच्या शिफारशी लागू कराव्यात 1982 च्या धरतीवर जुनी पेन्शन महसूल सहायकांना ग्रेड पे 2400 रुपये करण्यात यावा चतुर्थ श्रेणी पदाची पदभरती करण्यात यावी तसेच कोतवालांना चतुर्थश्रेणी पदभरती…
डॉ. गोपाल बछिरे यांच्या उपोषण आंदोलनाला यश
मेहकर १२ शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक प्रा.डॉ. गोपाल बछिरे व त्यांचे सहकारी यांच्याकडून आमरण उपोषण सुरू केले होते…
