काय सांगताय.. चिखलीतील पाटलांच्या ‘सगुणा’ या म्हशीने दिला जुळ्यांना जन्म
चिखली : चिखली गावचे पोलिस पाटील बाजीराव श्रीपती मोरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली मुन्हा जातीची सगुणा म्हैस खरेदी केली. या म्हशीने जुळ्या रेडकूंना जन्म दिला. यामध्ये एक मादी व एक…
लोणार रेतीमाफीयांचा बोलबाला आरटीओ अधिकाऱ्याची किंमत कवडीमोल…!
मॅडम निदान वर्दीचे तरी मोल राखणार ..? कार्यालय प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक ख्याती असलेल्या लोणार शहरातून सुरू असलेल्या अवैध उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्या रेतीमाफीयांनी आपला धबधबा कायम ठेवला आहे.…
गायी-गुरांसाठी पावसाळ्यातील ‘हे’ आजार धोकादायक, काय काळजी घ्याल?
बुलढाणा : पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास…
वालसावंगी येथे सूर्यवंशी बारी समाजाचा कृतज्ञता सोहळा संपन्न
सूर्यवंशी बारी समाजाच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याच्यानिमित्ताने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे प्रतिनिधी म्हणून युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा सत्कार संपन्न ....! धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या…
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मदत केंद्राचे उद्घाटन संपन्न
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अडचणी सोडविण्यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शिवसेना आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक-०४ जुलै २०२४ वार गुरुवार, रोजी बुलढाणा शहरातील सैनिकी मंगल…
युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्याहस्ते बांधकाम कामगार मजुरांना जीवनावश्यक भांड्यांच्या संचाचे वाटप
आज दिनांक ३ जुलै २०२४ रोजी बुलढाणा शहरातील धर्मवीर आखाडा परिसरामध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय कार्यक्षम आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तसेच बुलढाणा शहरातील…
लोणार शहरातून चोरटी अवैध रेती वाहतूक जोमात सुरू ! तहसीलदार मंडळ अधिकारी यांचे वरदहस्त ! महसूल अधिकाऱ्यांचे रेती माफी अशी लागेबंध !.
विशेष प्रतिनिधी- तानाजी मापारी /जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव नऊ जून रोजी समाप्त झाला आहे. परंतु याच परिसरातून नदीपात्रातून सोरटी अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती…
भरधाव चारचाकीच्या धडकेत पोलीस पाटील ठार; गुजरातमधील आरोपींनी काढला घटनास्थळावरुन पळ
मलकापूर: भरघाव चारचाकीच्या जबर धडकेत डोक्यात गंभीर मार बसल्याने तालुक्यातील मौजे कुंड बु. येथील पोलिसपाटील जागीच ठार झाले. राष्ट्रीय महामार्ग ५३ वर हाॅटेल यादगारनजीक सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना…
हरित क्रांतीचे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड
आज दिनांक- १ जुलै २०२४ रोजी हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या १११ व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्याने बुलढाणा शहरांमध्ये धर्मवीर काम करतील संजय भाऊ गायकवाड यांच्या…
बुलढाणा जिल्ह्यातील बारी समाज बांधवांच्यावतीने धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचा भव्य सत्कार संपन्न
धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे तडकाफडकी बारी समाज बांधवांसाठी संत शिरोमणी श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापना…
