बुलढाणा

Latest बुलढाणा News

आज मंत्रालय मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.आजित दादा पवार यांची केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री ( स्वतंत्र प्रभार ) मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी बुलडाणा जिल्ह्यात शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ची सदर मागणी उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या कडे करण्यात आली आहे. राज्य सरकार ने परिपूर्ण प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवा मंजुरी

KHOZ MASTER KHOZ MASTER

व्याजाच्या पैशाला कंटाळून प्रयोगशाळा परिचराची आत्महत्या; आठ जणांविरुद्ध गुन्हा

मलकापूर: व्याजाच्या पैशाला कंटाळून येथील लि.भो.चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचराने आत्महत्या केली. विष प्राषनानंतर पाचव्या दिवशी १९ जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकरी रेशनकार्ड राज्य सरकारने जाहीर केलेले गहू तांदुळाचे सबसिडी( पैसे ) वाटप वाटप करण्यात करिता तहसीलदार यांना निवेदन …

नांदुरा प्रतिनिधी. राज्य सरकारने 2022 पासून  शेतकरी लाभार्थ्यांना गहू तांदूळ वाटप बंद करण्यात आले व  शेतकरी रेशनधारकांना राज्य सरकारने  सबसिडी वाटप जाहीर करण्यात आले २ वर्ष नंतर राज्य सरकार सबसिडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीला अभिवादन

खामगाव, दि. 17 : केंद्रीय युवक कल्याण व क्रिडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीला भेट देऊन अभिवादन केले. त्यांनी स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुतळ्यास

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ प्रतापरावजी जाधव यांनी घेतली युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेश जी सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.

आज नंदनवन निवासस्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या "वर्धापन दिन" सोहळ्याच्या आयोजना बाबत चर्चा करण्यासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा: धरणगांवात मोताळा तालुक्यातील डिडोळ्याच्या २१ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या

  बुलढाणा: तालुक्यातील मौजे धरणगांवात दगडाने ठेचून २१ वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याच आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आले.मृतक हा मोताळा तालुक्यातील डिडोळ्याचा रहिवासी आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.या हत्येचा शोध

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा: व्यंकटेश नगरात चोरी; किचनच्या खिडकीतून घुसून तीन-चार लाखांचा मुद्देमाल लंपास

 बुलढाणा: स्थानिक शेगाव रोडवरील व्यंकटेश सिटी परिसरातील एका घराच्या किचनचे ग्रील कापून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागीण्यांसह तीन ते चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

पदभार स्विकारताच ना. जाधवांचा देहदानाचा संकल्प

बुलढाणा, ११ जून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार प्रता पराव जाधव यांची वर्णी लागली असून त्यांनी नुकताच आरोग्य राज्यमंत्र्याचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पदभार स्विकारताच ना. जाधवांचा देहदानाचा संकल्प

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे खासदार प्रता पराव जाधव यांची वर्णी लागली असून त्यांनी नुकताच आरोग्य राज्यमंत्र्याचा पदभार स्विकारला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

ना. जाधव व आ. डॉ. कुटे यांचा कार्यकर्त्यांनी केला एकाच शालीत सत्कार

जळगाव : जळगाव जामोद नवनिर्वाचित राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे शेगाव येथे प्रथम आगमन प्रसंगी खा. जाधव यांची विजयाचे शिल्पकार जळगाव जामोद मतदारसंघाचे आ. डॉ. संजय कुंटे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER