माँ आत्मशक्ती मंडळातर्फे ना. जाधवांचे स्वागत फटाक्यांची आतिषबाजी व भाजपासेना युतीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
खामगाव : बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे लाडके खासदार तथा नवनियुक्त केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे १३ जून रोजी खामगांव शहरात प्रथम आगमन प्रसंगी जलंब नाका येथे मॉ आत्मशक्ती व्यायाम व…
ना. जाधव यांचे भाऊसाहेबांना अभिवादन
खामगावः आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी गुरुवारी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार
खामगाव-जालना होणारच – ना. प्रतापराव जाधव महाराजा मसाल्याचा सुंगध दरवळलाच
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे शंभर वर्षापूर्वीपासूनची मागणी खामगाव जालना रेल्वे मार्गाची आता ५ वर्षात पूर्ण होणार. रेल्वे मंत्री अश्विनकुमार यांच्या मैत्रीमुळे या कामाला अधिक वेग देता येईल अशी माहिती…
विकासासाठी सोबतीने काम करू, पंधरा वर्षांतील उणिवा भरून काढू
ना. प्रतापराव जाधव यांची हाक बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत सत्तापक्षाच्या विरोधात लाट असतानाही, त्या लाटेचा तडाखा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी महायुतीला बसू न देता मला विजयी केले.…
बुलढाणा जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरू झाली ‘सीड बँक’, वाचा सविस्तर यादी!
बुलढाणा : पर्यावरणाचा (environment) दिवसागणिक होणारा हास टाळण्यासाठी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संगोपन अंत्यतिक गरजेचे आहे. यानुषंगाने पर्यावरणप्रेमींकडून सातत्याने प्रयत्न सुरू असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून दुर्मीळ व लुप्त…
जिल्ह्यातील 8 तलावांच्या लिलावाची कार्यवाही सुरू
बुलडाणा, दि. 07 : शासनाने सुधारीत तलाव, जलाशय धोरण जाहिर केले आहे. त्यानुसार सन २०२३-२४ वर्षाकरिता, जिल्ह्यातील ५०० हेक्टरखालील ८ तलाव मुदत दि. ३० जून २०२४ रोजी संपत आहे. या…
श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना व संजय गांधी योजनेचे अनुदान त्वरित जमा करा:- दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन ची मागणी
सतिश मवाळ बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी योजनेचे अनुदान गेल्या दोन महिन्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले नाही तरी सदरचे अनुदान त्वरित जमा…
मोताळ्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मोताळ्यात उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मूकनायक फाऊंडेशनतर्फे आयोजन बुलढाणा : येथील मूकनायक फाऊंडेशनच्या वतीने मोताळा येथील पंचायत समिती सभागृहात ९ जून रोजी दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार…
दूषित पाणी देऊन मनाव अधिकाराचे उल्लंघन न. प. मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करा.- डॉ. गोपाल बशिरे
लोणार येथील पाणी प्रश्न पेटला ज्ञानेश्वर सुपेकर लोणार - लोणार नगरिषदेच्या मुख्याधिकारी नगरवासीयांना नळ योजनेद्वारे दूषित,दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास देऊन मानवाधिकाराचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी…
धोत्रा. भंनगोजी ग्रामपंचायत अंतर्गत राज्याभिषेक सोहळा संपन्न!
मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज (चिखली धोत्रा भंनगोजी):---दिनांक ६ जून १६७४ रोजी शहाजी राजांच्या पुत्राने म्हणजेच शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतः त्या स्वराज्याचे अधिकृत राजे व्हावे या…
