दहिगावात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायतीवर उभारली गुढी !
सरपंच सौ. मीराताई खरपास यांचा स्तुत्य उपक्रम चिखली :- शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चिखली तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीने दि. ६ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयवर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भगवा झेंडा लावून…
जिल्हा रुग्णालयात चक्क स्वाक्षरी घोटाळा! काय आहे प्रकार जाणून घ्या
बुलढाणा : अलीकडच्या काळात विविध कारणांनी गाजत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये आता अजबच घोटाळा उघडकीस आला आहे. रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकानेच वैद्यकीय देयकांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सह्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी…
बुलढाणा : शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू, संग्रामपूर परिसरातील घटना
बुलढाणा : नवतापामुळे तापमान नवनवे विक्रम नोंदवत असतानाच उष्माघाताने एका शेतमजुराचा मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील रिंगणवाडी येथे आज ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तामगाव (ता. संग्रामपूर) पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची आणि…
चक्रीवादळामुळे वाडी रायताळ येथील शाळेचे अतोनात नुकसान
प्रतिनिधी रिसोड/गजानन बाजड रिसोड तालुक्यातील वाडी रायताळ येथे संत ज्ञानेश्वर विद्यालय शाळा कार्यरत असून दिनांक 21 मे 2024 रोजी मंगळवार ला तीन चार वाजता च्या सुमारास आलेल्या अचानक सुसाट चक्रीवादळामुळे…
शाहरूख खान-सलमान खानमध्ये खामगावात हाणामारी, दोघे जखमी; आठ जणांविरोधात गुन्हा
खामगाव, जि. बुलढाणा: गिऱ्हाईकाच्या वादातून फळ विक्रेत्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले. ही घटना सोमवारी उशीरा रात्री स्थानिक बर्डे प्लॉट भागात घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून…
बाईची कारवाई छान,पण जिवावर बेतली ओढताण
रेतीमाफिया चे रावणराज ; मिडियाला फोटो काढण्यास मज्जाव, तहसीलदारच्या चालकाला अश्लील शिवीगाळ कार्यालय, प्रतिनिधी - महाराष्ट्रातील बुलढाणा, जालना जिल्ह्यात अवैध रेती माफी यांचा हौदोष सुरू झाला आहे. रात्रंदिवस सुरू असलेल्या…
कर्तव्यदक्षक कृषी अधिकारी अमोल बनसोडे सामान्य शेतकरी केंद्रबिंदू म्हणून आपली सेवा देणारे तालुका कृषी अधिकारी
काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच मुख्य उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्यांची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि…
आंबा महोत्सवात 40 आंब्याच्या प्रजातींचे प्रदर्शन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा, दि. 17 : कृषी विज्ञान केंद्रातर्फे आंबा महोत्सव प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवा आंब्याच्या विविध 40 प्रजातींचे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शन आणि विक्री महोत्सवास नागरिकांचा…
पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना
गेल्या आठ दिवसांपूर्वी मारहाण प्रकरणात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पत्नीला माहीत असतानाही तिने नवऱ्याच्या खुनाची माहिती न दिल्याने पत्नीसह इतर दोघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी खुनाचा…
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी स्वप्निल देशमुख
वानखेड :- संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गाव मधील स्वप्निल देशमुख यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदी निवड करण्यात आली आहे.शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी होत…
