Buldhana Accident: एसटी बस-मालवाहू वाहनाची जोरदार धडक, भीषण अपघात चालक गंभीर, विद्यार्थीही जखमी
बुलढाणा: बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान पिंप्री कोरडे नजिक आज,५ डिसेंबरच्या सकाळी भीषण अपघात झाला. एसटी बस आणि छोट्या मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक झाली यात दोन्ही चालक गंभीर जखमी असून…
समग्र बाबासाहेब वाचन मनन शिबीर संपन्न.
बुलढाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह डॉ.बी.आर.आंबेडकर संपूर्ण मानव जातीच्या उत्थानाचे युग प्रवर्तक आहे. अस्पृश्यता आणि समानता यातील दरी मिटविण्यासाठी जीवन समर्पित करनारे बाबासाहेब बहुजनांचे कैवारी ठरले. असे…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा, (जिमाका): मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकांतील इयत्ता ११वी, १२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्याक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या…
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन फंडाचा प्रारंभ
बुलडाणा, (जिमाका): सशस्त्र सेना ध्वजनिधी संकलन दिनानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने सैनिक मंगल कार्यालय येथे नुकतेच संकलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी सुनिल विंचनकर हे…
मतिमंदाची जमीन बळकावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सरसावली वंचित युवा आघाडी
बुलढाणा, (प्रतिनिधी) चिखली तालुक्यातील आमखेड येथील मतिमंद शिवाजी गवई यांच्या मालकीची ०.७० आर शेतजमिन चिखली येथील अमोल सुरेशआप्पा खबुतरे यांनी बळकावल्याचा आरोप करत मतिमंद मुलगा शिवाजीला सोबत घेऊन ७० वर्षीय…
समग्र बाबासाहेब वाचन मनन शिबीर संपन्न. बाबासाहेब संपूर्ण मानव जातीच्या उत्थानासाठी युगप्रवर्तक ठरले. सुरेखा निकाळजे.
बुलढाणा.डॉ.बी.आर.आंबेडकर संपूर्ण मानव जातीच्या उत्थानाचे युग प्रवर्तक आहे. अस्पृश्यता आणि समानता यातील दरी मिटविण्यासाठी जीवन समर्पित करनारे बाबासाहेब बहुजनांचे कैवारी ठरले. असे मनोगत सुरेखाताई निकाळजे यांनी व्यक्त केले. स्थानिक रमाई…
लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयावर चर्चा केली
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील महायुतीच्या आमदाराच्या शिष्टमंडळानी घेतली राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथ जी शिंदे साहेब* यांची सदिच्छा भेट व बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील…
हिवाळी अधिवेशन स्पेशल.. विमान तळासाठी जिल्हयाच्या कारभा-यांनी करावा आवाज बुलंद
बुलढाणा: गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्हयावासियांना विमानतळाची प्रतीक्षा आहे. बुलढाणा जिल्हयाचे नाते राज्यातील मोठया शहरांशी जोडले जावे यासाठी दळणवळण अत्यंत महत्वाची भूमिका बजावते या पार्श्वभूमिवर जिल्हयात विमानतळाची नितांत आवश्यकता आहे.…
असंवेदनशील सरकारला शेतक-यांची काळजीच उरली नाही – दिलीप भोजराज हल्लाबोल मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा – राहुलभाउ बोंद्रे
चिखली: दि. 08 डसेंबर 2023 लहरीपणामुळे पाउस आलाच नाही, आणि आला तेव्हा होत्याचं नव्हतं करून गेला. शेतक-यांच्या हातची सोयाबीन, तुर,हरबरा,खरीप व रब्बी हंगामाची पिके नष्ट झाल्याने शेतक-यांवर आभाळ फाटलं. मागिल…
खडकपूर्णा धरणात अर्धनग्न आंदोलन
देऊळगांवराजा प्रतिनिधी राजेश पंडित . केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (पीएम किसान) योजनेचे बायगाव खुर्द तालुका देऊळगाव राजा येथील 295 शेतकऱ्यांचे गेल्या 20 महिन्यापासून प्रत्येकी 2000 प्रमाणे पाच…
