देऊळगाव राजा (जिल्हा- बुलडाणा) तालुका शिवसेना पदाधिकारी बैठक तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार देऊळगाव राजा तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांच्या…
दूकानांवर तात्काळ मराठी पाट्या लावा अन्यथा मनसे काळे फासणार.
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा. …
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी पदयात्रेसह सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे – राहुलभाउ बोंद्रे आज नांदुरा येथे कॉग्रेसची शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन
चिखली: अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस व किसान कॉग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 11 डिसेंबर 2023 रोजी…
सीईओंच्या कक्षात ठिय्या मांडून ‘वंचित युवा’ने प्रशासनास धरले वेठीस रिकाम्या खुर्चीला घातला हार : दोन दिवसांत निलंबन मागे घेण्याचे आश्वासन
बुलढाणा, प्रतिनिधी. कर्तव्यदक्ष शिक्षक आणि ग्राम विकास अधिकाऱ्याचे नियमबाह्य केलेले निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी ६ डिसेंबर रोजी वंचित बहुजन युवा आघाडीने जिल्हा परिषद प्रशासनाला चांगलेच वेठीस धरले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या…
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी पदयात्रेसह सभेला मोठया संख्येने उपस्थित रहावे – राहुलभाउ बोंद्रे आज नांदुरा येथे कॉग्रेसची शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन
चिखली: दि. 06 डिसेंबर 2023 अखिल भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस व किसान कॉग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी संवाद यात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या…
चिखली कॉग्रेस कडुन महापरीनिर्वान दिना निमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
चिखली: दि. 06 डिसेंबर 2023 दिनांक 06 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे षिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन म्हणुन देषभरात साजरा केला जातो. सन 1956 साली या दिवषी…
बुलडाणा डाँक्टर्स प्रीमिअर लीग लोणार येथे डाँक्टर्स क्रिकेट लीग चा भव्य शुभारंभ
लोणार : संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्रात चर्चेत असलेली बुलडाणा डाँक्टर्स प्रीमियर लीग अर्थात बि डी पी एल क्रिकेट स्पर्धा यावर्षी लोणार डाँ असोसिएशन च्या वतीने लोणार क्रिकेट क्लब च्या भव्य…
ऑल इंडीया मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन
बुलडाणा राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब प्रदेश अध्यक्ष सैयद इम्तियाज जलील साहब प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी साहब सय्यद मोईन साहब महाराष्ट्र उपाध्यक्ष विदर्भ अध्यक्ष शाहिद रंगूनवाला…
कॉग्रेसने उद्योगपतींची नाही तर शेतक-यांची कर्जमाफी केली0 – राहुलभाऊ बोंद्रे तालुक्यातील हराळखेड,पिंपरखेड व धानोरी येथे युवक कॉग्रेसच्या शाखांचे अनावरण
चिखली: कॉग्रेसने उद्योगपतींचे कर्ज माफ न करता सातत्याने शेत मजुर गोरगरीबांसाठी काम करीत वेळोवेळी आर्थीक कोंडीत अडकलेल्या शेतक-यांचे कर्ज माफ केले. सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकी दरम्यान मोदी सरकारने दिलेल्या आष्वासनांचा त्यांना…
व्यंकटगिरीवर चार दिवस रंगणार ब्रह्मोत्सव १६ ते १९ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सवाची तयारी सुरु
बुलढाणा, प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या आणि राजूर घाटातील व्यंकटगिरी पर्वतावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या बालाजी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १९ डिसेंबर असे चार दिवस होम,…
