शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी
बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी गारपीट पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दि.1 डिसेंबर 2023 रोजी दिले बुलढाणा जिल्ह्यामध्ये…
राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्काराने चिखली मधून चौघांना विविध क्षेत्रात पुरस्कार
चिखली : समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आपले ज्ञानपंख वृत्त पत्र आयोजित राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळाचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड येथे संपन्न झाले होते. यामध्ये चिखली…
पालकमंत्री वळसे पाटील यांनी केली पाहणी
देऊळगावराजा तालुका प्रतिनिधी राजेश पंडित . गेल्या रविवारी मध्यरात्री आलेल्या अचानक पाऊस तसेच गारपिटीमुळे अवकाळी पावसाचा फक्त हा संपूर्ण तालुक्याला बसला परंतु यामध्ये गारपीट तुळजापूर महसूल मंडळात सर्वाधिक झाल्यामुळे जास्त…
PM व नमो किसान योजनेतील बँक खात्यामधील त्रुटी दूर करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ द्याआ.सौ श्वेता महाले पाटील
चिखली : केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना आणि राज्याची नमो किसान योजने अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनेक त्रुटी असल्याने पात्र असूनही हजारो शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा…
आमदार साहेबांनो आष्टीचा विकास बारामती सारखा करा पण आमच्या पाटोदा तालुक्याला वार्यावर सोडूनका ➡️ दोन्ही आमदारांच्या कार्यकर्त्यांनी पाटोद्यातील विविध प्रश्नासाठी आमदारांना धारेवर धरा नसता मतदान मागताना जनता तुम्हाला धारेवर धरील
पाटोदा गणेश शेवाळे. निजाम कालीन पाटोदा तालुका असलातरी विकासा पासून कोसोदूर लांब राहिला आहे यांचे कारण म्हणजे स्वर्गीय आमदार लक्ष्मणराव जाधव व अॕड.शाहुराव जाधव यांच्या निधनानंतर पाटोदा तालुक्यात एकही स्वयंभू…
अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत
प्रतिनिधी रामप्रसाद सुरुशे सावरगाव (मुंडे ): लोणार तालुक्यात गत दोन दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. गतहंगामात पावसाच्या शेतकऱ्यांची खरिपाची पावसामुळे भाजीपाला…
देऊळगाव राजा ते शेगाव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 7 जानेवारी 2024 ते 11जानेवारी2024 पर्यंत पायी दिंडी चे आयोजन करण्यात आले आहे, सदर दिंडी ही शहरातील संत सावता महाराज…
डॉक्टर सुनील कायंदे यांनी केली पाहणीअवकाळी पाऊस झाल्यामुळेगारपीट
दत्ता हांडे देऊळगाव राजा. बुलढाणा जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आज सकाळी सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी, पळसखेड चक्का या गावांत…
दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत कामे घेणे बंद करा
विजयकांत गवई प्रति चिखली:- चिखली सह दुय्यम निबंधक कार्यालयात दलालामार्फत काम घेणे बंद करण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि.1 डिसेंबर 2023 रोजी देण्यात आले. चिखली तालुक्यातील…
हिेवाळी अधिवेशनात आमच्या मागण्यांना न्याय मिळवून द्या.. अंगणवाडी कर्मचार्यांचे आ.श्वेताताईंना साकडे
चिखली/ प्रतिनिधी : महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच इतरही मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण येत्या विधानसभा हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून न्याय देण्यासाठी अंगणवाडी कर्मचार्यांनी आमदार श्वेताताई महाले यांच्याकडे अंगणवाडी…
