बुलढाणा

Latest बुलढाणा News

जि.प., पं.स. निवडणुका लांबणीवर; इच्छुकांच्या धावपळीला ब्रेक

बुलढाणा प्रतिनिधी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागण्याचे संकेत मिळताच चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदारसंघ शोधत जनसंपर्क मोहीम

KHOZ MASTER KHOZ MASTER

बोलेरोची धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

बुलढाणा प्रतिनिधी : मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील दाताळानजीक वृद्धाश्रमाजवळ भरधाव वेगातील बोलेरो वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान घडली. शेलापूर येथील

KHOZ MASTER KHOZ MASTER

शिवजयंतीनिमित्त १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी बढती

बुलढाणा प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्ह्यातील पंधरा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देत अनोखी भेट दिली. या निर्णयामुळे संबंधित अधिकाऱ्यांमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ गंभीर व दीर्घकालीन आजारग्रस्त रुग्णांना दिलासा

बुलढाणा प्रतिनिधी : गंभीर व दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात पॅलिअटिव्ह केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. असाध्य व जीवघेण्या आजारांमुळे त्रस्त रुग्णांना औषधोपचारासोबतच समुपदेशन, मानसिक आधार

KHOZ MASTER KHOZ MASTER

एसटी महामंडळाकडून ‘रुपे ऑन द गो’ (एनसीएमसी) वैयक्तिक कार्ड लवकरच सवलतीचे तिकीट, पास टॉप-अप व डिजिटल वॉलेट सुविधा एकाच माध्यमातून

बुलढाणा प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) बुलढाणा विभागामार्फत सर्व सवलतधारी व विनासवलतधारी प्रवाशांसाठी ‘रुपे ऑन द गो’ (एनसीएमसी) सक्षम वैयक्तिक कार्ड लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यात शिवजयंतीचा जल्लोष; शहरभर दणदणीत मिरवणुका

बुलढाणा प्रतिनिधी : स्वराज्य निर्माते, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिल्हाभर जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम आणि भव्य मिरवणुकांनी शहरात शिवशाही अवतरल्याचे चित्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

राजस्व समाधान शिबिरात कुष्ठरोग तपासणी व जनजागृती

बुलढाणा प्रतिनिधी : स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम) विशेष सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात कुष्ठरोग तपासणी व व्यापक जनजागृती कार्यक्रम

KHOZ MASTER KHOZ MASTER

कामगारांच्या सदृढ, निरोगी आरोग्यासाठी उद्या आरोग्य तपासणी शिबिर

बुलढाणा प्रतिनिधी : कामगारांच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनातर्फे कामगार कल्याण केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने २० फेब्रुवारी २०२६ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

सहकारातील कार्यकर्ता गौरवाचा क्षण : राधेश्याम चांडक

बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या सभेमध्ये चिखली शहराचे नवनियुक्त नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्याने आपल्या कामाच्या बळावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवून विजय मिळवणे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा परिषदेत बालशिवबांसह जिजाऊंच्या शिल्पाचे आज अनावरण शिवजयंती निमित्त सोहळा; शाहिरी जागराची रंगत

बुलढाणा प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाबाई (जिजाऊ) व बाल शिवबा यांच्या भव्य शिल्पाचे आज

KHOZ MASTER KHOZ MASTER