जगन्नाथ पुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा
सिंदखेडराजातून राष्ट्रीय गौरव यात्रेचे प्रस्थान अखंड हिंदुस्तानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विलास पांगरकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मागील १७ वर्षांपासून…
राजेशने केल्या २१ घरफोड्या, राजेंद्रच्या नावावर १७ गुन्हे ! टीम ‘एलसीबी’ने पकडले तीन अट्टल चोरटे
बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) चोरी, घरफोड्या व दरोड्याच्या गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने तीन अट्टल चोरट्यांना अटक करून मोठी कारवाई केली आहे. चौकशीतून…
समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन
बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी) :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे आज दुपारी २ वाजता समुपदेशन कक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रम प्रमुख जिल्हा व सत्र…
तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी ‘आपले सरकार’ पोर्टलवर करता येणार अर्ज
बुलढाणा :जिल्ह्यात नवीन तुती लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी ५ मार्च २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाइन नोंदणी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध…
संयुक्त कामगार कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कामगारविरोधी चार श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी; बुलढाण्यात प्रचंड जनआंदोलन
बुलढाणा, दि. १२ (प्रतिनिधी):केंद्र सरकारने देशी-विदेशी भांडवलदारांच्या हितासाठी कामगार संघटनांशी कोणतीही चर्चा न करता संसदेत मंजूर केलेल्या चार कामगारविरोधी श्रमसंहितांविरोधात बुलढाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली…
माजी सैनिक व कुटुंबीयांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर १२ फेब्रुवारी रोजी प्रभा हॉल, बुलढाणा येथे आयोजन
बुलढाणा, दि. ९ (प्रतिनिधी) :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या अंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्या अवलंबितांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १२ फेब्रुवारी…
जिजाऊ ज्ञान मंदिरात माता रमाई जयंती उत्साहात साजरी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मनोगत, शिक्षकांचे गीत सादरीकरण
बुलढाणा :राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट, सुंदरखेड (बुलढाणा) द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल व ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट (रायपूर) येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…
संतनगरी शेगाव येथे २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
शेगाव, दि. ७ (बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी):भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने २५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान संतनगरी शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी…
कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्नशील राहा | गुलाबराव खरात यांचे प्रतिपादन : जि.प. सांस्कृतिक महोत्सवाचा जल्लोषात समारोप : बुलढाणेकर रसिकांचा भरगच्च प्रतिसाद
बुलढाणा, दि. ६ (प्रतिनिधी) :जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात सादर झालेली कला सादरीकरणे ही व्यावसायिक दर्जाची असून यापुढेही सर्व कर्मचाऱ्यांनी कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सतत प्रयत्नशील…
गुरु रविदास जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन मोटारसायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद; आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते मूर्ती पूजन
बुलढाणा, दि. ३ (प्रतिनिधी): समतेचे पुजारी संत मीराबाई यांचे गुरु संत रविदास महाराज यांची जयंती चर्मकार समाजाच्या वतीने बुलढाणा येथे विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची…
