बुलढाणा

Latest बुलढाणा News

विनाचौकशी निलंबनाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार; १९ डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन

मुंबई / बुलढाणा | राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात तसेच वर्षभरात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विनाचौकशी निलंबनाची कारवाई केल्यामुळे महसूल विभागात तीव्र असंतोष पसरला आहे. या निलंबन सत्राविरोधात

KHOZ MASTER KHOZ MASTER

सवणा येथील विद्यार्थ्यांना आनंदराज आंबेडकर यांचे ऑनलाइन संविधान मार्गदर्शन

बुलढाणा | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी १६ डिसेंबर रोजी चिखली तालुक्यातील सवणा येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करत भारतीय संविधानाबाबत

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलडाण्यात राष्ट्रसंत ललितप्रभु व मुनीश्री शांतीप्रिय यांची प्रेरणादायी प्रवचने; सर्व धर्मीयांना लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा | जीवन जगण्याची कला, आत्मचिंतन आणि अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग राष्ट्रसंत ललितप्रभु व मुनीश्री शांतीप्रिय म.सा. यांनी आपल्या दिव्य पावन वाणीतून लाखो लोकांसमोर उलगडला आहे. त्यांच्या दुर्मिळ आणि प्रेरणादायी प्रवचनांमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंदखेड राजा मतदारसंघात डॉ. शशिकांत खेडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सिंदखेड राजा | सिनगाव जिल्हा परिषद सर्कलचे युवा नेते ओम पहाड यांच्या पुढाकारातून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत खेडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूरमध्ये आमदार चैनसुख संचेती यांचा वाढदिवस : व्यक्तीपूजेऐवजी विचारपूजेचा सार्वजनिक संवाद

मलकापूर :- राजकीय जीवनात वाढदिवस म्हणजे सत्कार, शुभेच्छा आणि शक्तिप्रदर्शन, असे सरधोपट चित्र असते. मात्र मलकापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार चैनसुख संचेती यांनी साजरा केलेला वाढदिवस या चौकटीपलीकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अज्ञात वाहनाची नीलगायीला धडक; वनविभागाने दाखविली तत्परता

पातूर प्रतिनिधी ;- तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत पातूर–झवाडेगाव मार्गावरील हिंगणा नजीकच्या निगुर्णा नदी पुलाजवळ १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात वाहनाने नीलगायीला धडक दिल्याची घटना उघडकीस आली. अचानक झालेल्या धडकेत नीलगायीच्या कंबरेपासून गंभीर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा : जागतिक स्तरावर भरारी — सागर बोर्डे एशियन आंतरराष्ट्रीय लेक्रॉस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

डोणगाव प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता प्राप्त आणि २०२८ च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समाविष्ट असलेल्या लेक्रॉस या खेळात बुलढाणा जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी कामगिरी सागर बोर्डे या प्रतिभावान खेळाडूने केली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

चिखली शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये भाजपच्या महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या लोककल्याणकारी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत आज काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

चिखली ;- प्रभाग 4 ;-प्रवेश करणाऱ्यांमध्ये अजिस शेख, अक्रम बेग, अशपाकभाई, नदीम शहा, आवेज अली, इद्रिस भाई, मोहसीन भाई, वसीम मिर्झा, अरशद शेख, कमरान खान, शेख अन्सार, शेख अरबाज, सय्यद

KHOZ MASTER KHOZ MASTER

पत्रकार भवन, आज बुलढाणा येथील पत्रकार भवनात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद उत्साहात पार पडली.

बुलढाणा ;- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष महा विकास आघाडीत काँग्रेसच्या कोट्यातील जागांवर एकत्रितपणे लढणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेस काँग्रेस व वंचित बहुजन

KHOZ MASTER KHOZ MASTER

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-प्रणित NDAचा अभूतपूर्ण विजय — विकासाला जनतेचा ठाम कौल

खामगाव  १४ नोव्हेंबर २०२५ ;-बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा-प्रणित NDAला मिळालेला दणदणीत विजय हा विकास, स्थैर्य आणि सुशासनाच्या मूल्यांना बिहारच्या जनतेने दिलेला ठाम पाठिंबा असल्याचा स्पष्ट संदेश देणारा आहे. या ऐतिहासिक

KHOZ MASTER KHOZ MASTER