मोताळा तालुक्यातील कोथळी येथे माझी सांत्वनपर भेट
मोताळा तालुका कोथळी ;- मोताळा तालुक्यातील ग्राम कोथळी येथे अलीकडे घडलेल्या दुःखद घटनांमुळे तीन कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. आज या तिन्ही कुटुंबांना वैयक्तिकरित्या भेट देऊन त्यांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात…
खामगावमध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
खामगाव प्रतिनिधी ;- खामगांव येथे शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी खामगांव नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात मार्गदर्शन करण्यात…
बुलढाणा “डिजिटल अरेस्ट” फसवणूक उघडकीस – सायबर पोलिसांची मोठी कामगिरी, 9.94 लाख रुपये परत!
बुलढाणा प्रतिनिधी ;- राज्यभरात वाढत असलेल्या "डिजिटल अरेस्ट" प्रकारातील अत्यंत गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून मोठी कामगिरी बजावली आहे. तक्रारदार विनोदकुमार उत्तमराव…
नगरपरिषद निवडणुकांसाठी नामनिर्देशनाचा वेग वाढला; अध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल
बुलडाणा प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून नामनिर्देशन दाखल प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारंभीच्या काही दिवसांतच जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये…
नगरपरिषद निवडणुकांसाठी नामनिर्देशनाचा वेग वाढला; अध्यक्ष पदासाठी ५ तर सदस्यांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल
बुलडाणा प्रतिनिधी :- राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर २०२५ पासून नामनिर्देशन दाखल प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारंभीच्या काही दिवसांतच जिल्ह्यातील विविध नगरपरिषदांमध्ये…
जिल्ह्यातील शस्त्रधारकांना निवडणूक काळात शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकारींचे निर्देश
बुलढाणा प्रतिनिधी :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना शस्त्रे जमा करण्याबाबत छाननी समितीने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार, सर्व संबंधितांनी तात्काळ आपल्या शस्त्रांची पोलीस स्टेशनमध्ये…
बुलडाणा : गौण खनिजांच्या अवैध उत्खननावर तहसीलदारांची धडक कारवाई — मुरुमाने भरलेला टिप्पर जप्त
बुलडाणा प्रतिनिधी:- बुलडाणा शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांचे अवैध उत्खनन सुरू असून दररोज शेकडो ब्रास मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या अवैध कृत्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत…
चिखली : HPV मोफत लसीकरण मोहिमेचे बीजारोपण चिखलीत — आमदार श्वेता महाले यांच्या आरोग्य उपक्रमाची जिल्हाभरात दखल
चिखली प्रतिनिधी :- महिलांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मोफत लसीकरण मोहिमेचे मूळ बीजारोपण चिखलीत झाले, ही बाब विशेष महत्वाची…
लोणार : वेणी–गुंधा येथे मोफत आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणार प्रतिनिधी :- केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीरज रायमुलकर यांच्या संकल्पनेतून शिवसेना (एकनाथ शिंदे) तर्फे वेणी व गुंधा…
यारी निवडणुकीची, चाचपणी उमेदवारांची..! चिखलीत शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन
चिखली, बुलढाणा जिल्हा ;- आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज चिखली येथे शिवसेना पक्षातर्फे नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव…
