बुलढाणा

Latest बुलढाणा News

अजितदादांच्या आठवणींनी सिंदखेडराजा गहिवरला विदर्भात सर्वाधिक भेट दिलेले शहर; जिजाऊंच्या चरणी अखंड श्रद्धा

अखंड श्रद्धा सिंदखेड राजा प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे एक अतूट भावनिक नाते होते. विदर्भातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अजितदादांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यात शोककळा ; अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वत्र श्रद्धांजली

बुलढाणा प्रतिनिधी : विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे झालेल्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. २८ व २९ जानेवारी रोजी जिल्हाभर विविध ठिकाणी श्रद्धांजली सभा, बंद

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर : पेनटाकळी प्रकल्पाची पाहणी; केंद्रीय मंत्री व माजी आमदारांकडून अभियंत्यांना कडक सूचना

मेहकर प्रतिनिधी : मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पातील कालव्याच्या आरसीसी ट्रफ सिमेंटीकरण कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी नऊ किलोमीटर पायी फिरत प्रकल्प स्थळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

रौनक-ए-शान बुलढाणा’ पुरस्काराचे वितरण उत्साहात

बुलढाणा प्रतिनिधी - संवेदना चॅरिटेबल संस्था, बुलढाणा व युगप्रवर्तक समतावादी विचार न्याय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रौनक-ए-शान बुलढाणा’ पुरस्काराचे वितरण २५ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत मोठे अपडेट केवायसीअभावी ३०,९१८ महिलांचा लाभ तात्पुरता बंद; पडताळणीनंतर हप्ता मिळणार

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी - राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र, केवायसी (KYC) प्रक्रियेतील त्रुटींमुळे मोठ्या संख्येने महिलांना हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांनी ताण-तणाव व्यवस्थापनासाठी स्वतःसाठी वेळ द्यावा

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा ः धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव अटळ झाला असून, कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी महिलांवर असल्याने त्यांच्यावर मानसिक दबाव अधिक प्रमाणात येतो. त्यामुळे महिलांनी ताण-तणावाचे योग्य नियोजन करण्यासाठी दररोज किमान

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा: जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘आत्मनिर्भर बुलढाणा’ घडवण्याचे आवाहन केले

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा, दि. 26 – देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड,

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रजासत्ताक दिनी थरार! भ्रष्टाचाराविरोधात युवकाचा ३०० फूट टॉवरवर चढून आंदोलन

बुलढाणा प्रतिनिधी - प्रजासत्ताक दिनीच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी वैभव खरे या युवकाने प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात थरारक आंदोलन केले. वैभव खरे यांनी आज सकाळपासून बुलढाणा शहरातील बीएसएनएलच्या सुमारे

KHOZ MASTER KHOZ MASTER

वाशिम: यशवंतराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

वाशिम प्रतिनिधी - वाशिम, दि. २५ – लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशवंतराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मतदान दिनाचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

साखरखेर्डा: प्रजासत्ताक दिन उत्सवांमध्ये झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगतदार दर्शन

साखरखेर्डा प्रतिनिधी - साखरखेर्डा – येथे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सकाळी साखरखेर्डा नगरी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेली. अनेक ठिकाणी झेंडावंदन केले गेले, तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER