शेगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
शेगाव प्रतिनिधी ;- शेगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खामगाव येथे पार पडल्या. या बैठकीत उमेदवारांनी आपापल्या कार्याचा तसेच आगामी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीचा सविस्तर…
नगरपरिषद निवडणुकीसाठी रणनीती बैठक शेगाव येथे उत्साहात संप
शेगाव प्रतिनिधी ;- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या पदाधिकारीांची महत्त्वपूर्ण रणनीती बैठक शेगाव येथे अत्यंत उत्साहात पार पडली. बैठकीस केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व…
बुलढाण्यात मुस्लिम युवकांचा शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश
बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा शहरात मुस्लिम समाजातील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक बळकट केली आहे. शहरातील विविध भागांतील मुस्लिम बांधवांनी “विकास आणि सर्वसमावेशकतेच्या शिवसेना कार्यशैलीवर विश्वास”…
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन
विशेष प्रतिनिधी ;- भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ साठी भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल…
आगामी बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक २०२५ संदर्भात शिवसेना पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज शेगाव येथे पार पडली.
शेगाव प्रतिनिधी ;- जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार या बैठकीस उपस्थित होते. बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीचे सविस्तर नियोजन, प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची जबाबदारी, तसेच जनसंपर्क मोहीम राबविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.…
अंढेरा फाटा–तेरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प — निकृष्ट दर्जाच्या कामावरून कारवाईची मागणी
देऊळगाव राजा ;- जल जीवन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेली *अंढेरा फाटा–तेरा गाव पाणीपुरवठा योजना* गेल्या *दोन वर्षांपासून पूर्णपणे ठप्प* असून, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा गंभीर आरोप स्थानिक…
विहिरीत तरंगताना इसमाचा मृतदेह आढळून खळबळ बुलढाणा ग्रामीण पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
देऊळघाट प्रतिनिधी ;- देऊळघाट येथे आज, ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास, पैनगंगा नदीकाठी बसथांब्याच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीत एका इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. अचानक मृतदेह आढळल्याने परिसरातील…
शेतकरीविरोधी सरकार; पार्थ पवार जमीन प्रकरणी सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करावा — जयश्रीताई शेळके
बुलढाणा प्रतिनिधी ;- शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध करत आणि अलीकडील वादग्रस्त वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत, शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी आज, ९ नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद…
लोणार नगर पालिका निवडणूक : प्रशासन सज्ज — २१ मतदान केंद्रे, १९,७८२ मतदार
लोणार प्रतिनिधी ;- लोणार नगर पालिकेची निवडणूक पूर्णपणे शांततेत, पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नगरपालिका व तहसील प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांनी दिली.…
शेगाव–बाळापूर रस्ता खड्डेमय; प्रवासी आणि भाविकांच्या जीवाला धोका — दुरुस्तीची तातडीची मागणी
शेगाव प्रतिनिधी ;- शेगाव ते बाळापूर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे. या मार्गावरून अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या प्रवाशांसह श्री…
