बुलढाणा

Latest बुलढाणा News

नगरपालिका निवडणुकीपूर्व काँग्रेसची आढावा बैठक; इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

चिखली प्रतिनिधी ;-                चिखली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीस आज मोठी उपस्थिती लाभली. पक्ष निरीक्षक *राजेंद्र राख, बुलढाणा जिल्हा काँग्रेस

KHOZ MASTER KHOZ MASTER

नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपकडून उमेदवार मुलाखती — नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांची उपस्थिती

मलकापूर प्रतिनिधी ;- मलकापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवडणूक प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बैठकीदरम्यान

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर व लोणार नगरपरिषद निवडणुकीपूर्वी भाजपकडून उमेदवार मुलाखती — इच्छुकांनी सादर केला कार्याचा आढावा

मेहकर प्रतिनिधी ;- मेहकर आणि लोणार नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आज दोन्ही शहरांतील नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवडणूक व्यवस्थापन, प्रभागनिहाय तयारी आणि संघटनात्मक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मिशन परिवर्तन’ निबंध व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

बुलढाणा प्रतिनिधी ;- जिल्हा पोलीस दल आणि बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ (वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत आयोजित नशामुक्तीवर आधारित निबंध व चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

खामगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न

खामगाव प्रतिनिधी ;- आगामी नगर परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आज आपल्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. निवडणूक संघटन, प्रभागनिहाय रणनीती, जनसंपर्क मोहीम आणि उमेदवारांचे नियोजन या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस ठाण्यात पदोन्नतीची लाट – ठाण्यात आनंदाचे वातावरण

देऊळगाव राजा प्रतिनिधी ;- देऊळगाव राजा पोलीस ठाण्यातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांना मिळालेल्या पदोन्नतीमुळे ठाण्यात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अनेक वर्षांच्या सेवेतून जनतेचा विश्वास जपणाऱ्या या अधिकाऱ्यांनी ठाण्यात आदर्श

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोताळा तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान — अॅड. जयश्री शेळके यांची पाहणी, ‘सरसकट मदत द्या’ची मागणी मका कोंबला, कपाशी सडली, पेरण्या वाहून गेल्या; पीकविमा दावे मंजुरीसाठी तातडीने कार्यवाहीची गरज

मोताळा प्रतिनिधी ;- मोताळा तालुक्यातील रिधोरा, गुगळी, लपाली, सिंदखेड, पिंपळगाव देवी, लिहा, आव्हा आणि कोल्ही गवळी या गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाच्या काळात

KHOZ MASTER KHOZ MASTER

डोणगाव : कार्तिक पौर्णिमेनिमित्त विवेकानंद आश्रमातून संत शुकदास महाराज रथयात्रेचे भव्य आयोजन

डोणगाव  प्रतिनिधी :-दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त विवेकानंद आश्रम, डोणगाव येथून आदिवासी तीर्थक्षेत्र ब्रह्मतीर्थ भोरद येथे संत शुकदास महाराजांच्या रथयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. पारंपरिक व धार्मिक उत्साहात

KHOZ MASTER KHOZ MASTER

जांभोऱ्यानजीक भीषण अपघात – एक ठार, तिघे गंभीर जखमी

देऊळगाव राजा प्रतिनिधी :-सिंदखेड राजा मार्गावरील जांभोऱ्यानजीकच्या पुलावर झालेल्या भीषण कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. मृत

KHOZ MASTER KHOZ MASTER

ढगफुटीमुळे मोताळा तालुक्यात शेतकऱ्यांचे ८०० हेक्टरवरील पिकांचे शंभर टक्के नुकसान

बुलढाणा प्रतिनिधी :-मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे, पिंपळगाव देवी, पिंपरी गवळी आणि शेलापुर या चार महसूल मंडळांमध्ये १ नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजेपासून ते २ नोव्हेंबर सकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या ढगफुटी

KHOZ MASTER KHOZ MASTER