बुलढाणा

Latest बुलढाणा News

सिद्धेश्वर महाराज यात्रेनिमित्त कोलारा येथे पार पडले आरोग्य शिबिर

चिखली प्रतिनिधी :-चिखली तालुक्यातील कोलारा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर महाराज यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. या यात्रेचे औचित्य साधून स्वर्गीय सुभद्राबाई माधवराव सोळंकी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विनामूल्य आरोग्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेलापुर–भाडगणी जोडरस्त्याचे डांबरीकरण करा; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार – ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

बुलढाणा प्रतिनिधी :-मोताळा तालुक्यातील शेलापुर ते भाडगणी या जोडरस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सन 1994 साली जिल्हा परिषद

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्यात १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या — जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश लंबे यांचे आदेश

बुलढाणा प्रतिनिधी ;- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश लंबे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील १८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम आरक्षण अधिसूचना जारी

बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतिम आरक्षणाची अधिसूचना ३ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आली आहे. ही अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्ध

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा : सुलतानपूर येथे अत्याधुनिक योग व निसर्गोपचार रुग्णालयाला २५ एकर जमिन मंजूर

बुलढाणा प्रतिनिधी ;- लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे *योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषदेच्या अत्याधुनिक १०० खाटांच्या रुग्णालयासाठी २५ एकर जमिन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.* महसूल आणि वनविभाग मंत्रालयाने ४

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुम्मी येथे समाजप्रबोधनपर कीर्तनाचा उत्साह; संदीपपाल महाराजांचे प्रभावी विवेचन

बुलडाणा प्रतिनिधी;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मनोज दांडगे यांच्या पुढाकारातून मासरूळजवळील गुम्मी येथे ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी समाज प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम* उत्साहात पार

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणारमध्ये शेतकऱ्यांचा आनंद – नाफेडमार्फत हमीभावाने सोयाबीन खरेदीला सुरुवात!

बुलढाणा  प्रतिनिधी :- शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेत, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शासनाच्या हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे. या संदर्भात बाजार समितीचे सभापती प्रा. बळीभाऊ मापारी यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

धामणगाव बढे परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा – शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्याखाली, नुकसानभरपाईची मागणी तीव्र

धामणगाव बढे प्रतिनिधी ;- धामणगाव बढे : धामणगाव बढे परिसरात आज सकाळी झालेल्या अचानक मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रिधोरा खंडोपंत, लिहा, पिंपळगाव देवी आणि कोल्ही गवळी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा : दोनचाकी वाहनांसाठी MH-28 CE नवी मालिका सुरू — ३ नोव्हेंबरपासून पसंती क्रमांकासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा : जिल्ह्यातील वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी — परिवहन विभागाने दोनचाकी वाहनांच्या नव्या नोंदणीसाठी MH-28 CE ही नवी मालिका सुरू केली आहे. या मालिकेअंतर्गत *पसंती क्रमांकांसाठी अर्ज

KHOZ MASTER KHOZ MASTER

नांदुरा : पुंडलिक महाराज महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन – २० वर्षांनंतर कला शाखेचे विद्यार्थी एकत्र!

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी ;- नांदुरा : पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदुरा येथे कला शाखा (सन 2005 बॅच)* च्या माजी विद्यार्थ्यांचे *स्नेहसंमेलन सोहळा – 2025 अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले.

KHOZ MASTER KHOZ MASTER