समृद्धी’ वरील सोने लुट प्रकरणातील 6 आरोपींची पुन्हा मागितली पोलीस कस्टडी
जिल्हा प्रतिनिधी ;- बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मेहकर जवळच्या फरदापुर टोल नाक्या नजीक 22 ऑगस्टच्या सायंकाळी मुंबई येथील सोने व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत मारहाण करून पावणे पाच किलो सोने…
बुलढाणा मतदारसंघात बनावट नोंदींचा मोठा घोटाळा; युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर तक्रारींचा तपशील सादर
बुलढाणा प्रतिनिधी ;- बुलढाणा विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट नोंदी, दुबार नावे आणि मयत मतदारांची नोंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे लोकशाही प्रक्रियेवरील विश्वासाला तडा…
शाहूनगर, बुलढाणा येथे ‘प्रगती सार्वजनिक वाचनालय’चा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न — ज्ञान, संस्कृती आणि प्रबोधनाचा नवा दीप प्रज्वलित!
शाहूनगर (बुलढाणा) प्रतिनिधी : ज्ञान, संस्कृती आणि प्रबोधनाचा वारसा पुढील पिढीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या ‘प्रगती सार्वजनिक वाचनालय’ या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा शाहूनगर, बुलढाणा येथे अत्यंत उत्साहात पार पडला.…
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप : अजित पवार गटाला धक्का; काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला भाजपची साथ
खामगाव :पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या विरोधात काँग्रेसने अविश्वास…
आदर्श विद्यालयाचा राज्यस्तरीय झेंडा फडकला — तीन विद्यार्थ्यांची तलवारबाजी स्पर्धेत राज्यस्तरासाठी निवड
बुलढाणा, प्रतिनिधी :- जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या शालेय विभागस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. मुलांच्या…
आदर्श विद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
बुलढाणा (प्रतिनिधी):जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे संपन्न झालेल्या अमरावती विभागस्तरीय शालेय तलवारबाजी (Fencing) स्पर्धेत आदर्श विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात…
रायपूर परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा — कापूस, मका, तुरीचे मोठे नुकसान
बुलढाणा (तालुका प्रतिनिधी):बुलढाणा तालुक्यातील रायपूर परिसरात १ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, मका आणि तुरीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील तसेच कापणी…
परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान; तातडीने पंचनामे करण्याचे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे निर्देश
बुलढाणा (प्रतिनिधी):जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची तात्काळ दखल घेत केंद्रीय आयुष, आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार…
माळेगावमध्ये ढगफुटी सदृश पावसाने हाहाकार — शेतमाल व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
दाताळा (प्रतिनिधी):दाताळा जवळील माळेगाव येथे शनिवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरात हाहाकार माजला आहे. या मुसळधार पावसात शेतमालासह अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले…
जनतेच्या मनातलं नाव – दिलदार नेता राजुभाऊ मापारी
लोणार (तालुका प्रतिनिधी):लोणार तालुक्याचं राजकारण म्हटलं की, जनतेच्या मनात विश्वास, विकास आणि दिलदारीची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माननीय राजुभाऊ मापारी.राजकारण त्यांच्या दृष्टीने सत्तेचं साधन नसून सेवेचं व्रत आहे. त्यांनी…
