प्रभाग क्र. ०५ मधील भव्य जनसंवाद बैठक उत्साहात पार पडली — नागरिकांच्या अपेक्षा, विकास आणि निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा!
बुलढाणा (प्रतिनिधी) :बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ०५ मधील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली भव्य जनसंवाद बैठक दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ. डी. सी. गुप्ता नगरपालिका शाळा, कारंजा चौक…
बुलढाणा शहरात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ — प्रभाग क्र. ०१ मध्ये भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न!
बुलढाणा (प्रतिनिधी) : बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील लघुवेतन सोसायटी, गौरक्षण वाडी व भीम नगर परिसरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा आज माझ्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात…
श्रीकृष्ण भोजनालय”चा शुभारंभ — हिवरा आश्रम येथे उत्साहात कार्यक्रम संपन्न
हिवरा आश्रम (प्रतिनिधी) ;- मेहकर मतदारसंघातील मौजे हिवरा आश्रम येथे उमेश वाळुकर व विनायक धांडे यांच्या “श्रीकृष्ण भोजनालय” या नवीन उपक्रमाचा शुभारंभ दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी माझ्या शुभहस्ते संपन्न…
नांदेडमध्ये शिवसेनेची भव्य बैठक — जनतेचा आवाज बनवण्याचा निर्धार
नांदेड :- तालुका प्रर्तीनिधी नांदेड दौऱ्यानिमित्त स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात उत्तर मतदारसंघाचे आमदार मा. बालाजी कल्याणकर, दक्षिण मतदारसंघाचे आमदार मा. आनंदराव पाटील बोंढारकर आणि हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.…
पीपल्स एज्युकेशन सोसायटीला ₹500 कोटींचा निधी — शिक्षण, विकास आणि परिवर्तनाचा नवा अध्याय
नांदेड :-तालुका प्रर्तीनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई ही संस्था आजही बाबासाहेबांच्या विचारधारेचा, शिक्षणाच्या ध्यासाचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा दीप तेवत ठेवत आहे. या संस्थेच्या…
रीलच्या नादात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू : भरधाव ट्रेनने उडवले, दुसरा गंभीर जखमी खामगाव तालुक्यातील अळसना फाटा परिसरात भीषण अपघात
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा : सोशल मीडियावर रील आणि सेल्फी काढण्याच्या वेडामुळे आणखी एक तरुण आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना खामगाव तालुक्यात घडली आहे. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला हेडफोन लावून रील…
अॅड. नाझेर काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड
बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. या…
दर्यापूर : नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ — ४११ आक्षेप दाखल, घराघरांत चौकशी सुरू
दर्यापूर प्रतिनिधी दर्यापूर नगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे उघड झाले असून, एकूण ४११ आक्षेप नागरिकांकडून नगर परिषद प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यवेक्षकांची नेमणूक करून…
घरकुल अभियंता यांचा मणमाणी कारभार..
बुलढाणा :- विशेष प्रतिनिधी पैसे दिले की अपात्र लाभार्थ्यांना घर न बांधता हप्ता टाकतात, पात्र लाभार्थ्यांना पैसे दिले नाही म्हणून बजेट नाही गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा मंठा…
सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
देऊळगाव राजा भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी विरंगुळा भवन आठवडी बाजार येथे देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त…
