वक्फ विधेयकाविरुद्ध दुकानदारांचे काळोख आंदोलन
संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार वक्फ संशोधन अधिनियम २०२५ विरुद्ध मुस्लिम समाजबांधवांनी बत्ती गुल आंदोलन केले. तालुक्यातील विविध गावांमधील दुकानदारांनी आपापल्या प्रतिष्ठानांचे लाइट बंद करून काळोख…
स्मशानभूमीतील लिंबाच्या झाडाला ठोकल्या काळ्या बाहुल्या ! अघोरी प्रकाराने इसरूळ ग्रामस्थांवर भयाचे सावट
चिखली:- तालुका प्रतिनिधी भूत भानामतीला खतपाणी घालणाऱ्या काही ढोंगींनी गावकऱ्यांच्या मनात भुताटकी जागा करण्याचा अघोरी आणि भीतीदायक प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. स्मशानभूमीतील लिंबाच्या झाडाला काळ्या बाहुल्या गोट्यांसह खिळ्यांच्या…
ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान
चिखली:- तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रदान करण्यात येणारे प्रतिष्ठित पोलीस महासंचालक पदक १ मे रोजी चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र…
२०० वर्षांची परंपरा असलेला आई जगदंबा देवी स्वारीचा लोकोत्सव
मासरुळ:-विशेष प्रतिनिधी बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथे दोनशे वर्षाची परंपरा असलेला अक्षय तृतीयेला पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सव ३० एप्रिल २०२५ रोजी पारंपरिक पद्धतीने पार पडला.मासरूळ येथील मुख्य चौकातील आई…
रूह्मणा गावाची आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी सिंदखेडराजा तालुक्यातील रूम्हणा गावाने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत एक मोठा टप्पा गाठला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात गावात एकही क्षयरोग (टीबी) रुग्ण आढळून न आल्यामुळे महाराष्ट्र…
देशसेवेतून निवृत्त झालेल्या जवानाचा मायभूमीत सत्कार
वर्दडी बुद्रूक:-विशेष प्रतिनिधी येथील मुळ रहिवासी असलेले गावचे सुपुत्र सर्जेराव किसन वाघमारे हे भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सलग बावीस वर्षे सैन्यदलात देशसेवा करत घरादाराची, परिवाराची पर्वा…
मुंगसरीत देवीच्या सोंगाची परंपरा कायम ज्ञानेश्वर चिंचोले यांनी जपला वडिलांचा वारसा
चिखली:- तालुका प्रतिनिधी तालुक्यातील मुंगसरी या गावी वडिलांनी सुरू केलेली देवीच्या सोंगाची पारंपरिक प्रथा ज्ञानेश्वर चिंचोले यांनी आजही जपली आहे. १ मे २०२५ रोजी, ज्ञानेश्वर चिंचोले यांनी देवीचे आकर्षक सोंग…
महाराष्ट्रदिनी राबविली स्वच्छता मोहीम
लोणार:- तालुका प्रतिनिधी महाराष्ट्रदिनी मी लोणारकर टीमने धारातीर्थ मंदिर ते यज्ञेश्वर मंदिराकडील रस्त्यातील पडलेल्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक बॅग, चिप्स रॅपर स्वच्छ केले. टीमचे विलास जाधव, सचिन कापुरे, कमलेश आगरकर, संतोष…
घरफोडीतील अट्टल गुन्हेगारास अटक
शेगाव:- तालुका प्रतिनिधी शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घरफोडीच्या अट्टल गुन्हेगाराला अटक करुन मुद्देमाल हस्तगत केल्याची कारवाई २ मे २०२५ रोजी केली. पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे २८ एप्रिल २०२५…
वरुड येथील युवक ज्ञानेश्वर निकाळजे चिखलीतून बेपत्ता
चिखली:- तालुका प्रतिनिधी वरुड येथील ज्ञानेश्वर सुखदेव निकाळजे (वय २४) हा युवक चिखली येथे काम आला असता तो खामंगाव चौफुली वरुन बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबियांनी चिखली पोलीस स्टेशनला दिली आहे.चिखली…
