पालकमंत्र्यांच्या हस्ते गजेंद्र मापारी यांचा सत्कार
लोणार ;- तालुका प्रतिनिधी सन २०२४-२५ या वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून जिल्ह्यात महा ऑनलाईन पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सेवा बाबत उत्कृष्ट…
एमएसएम इंग्लिश स्कूलमध्ये भरविले देश-विदेशातील नाण्यांचे प्रदर्शन
मलकापूर,;- तालुका प्रतिनिधी स्थानिक एमएसएम इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये नुकतेच विद्यार्थ्यांकरिता जुन्या काळातील विविध नाणी व - विविध कलाकृतीचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य डॉ. स्वरूप…
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात आणि शासकीय शिस्तबद्धतेने पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…
वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
संग्रामपूर;-तालुका प्रतिनिधी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…
शेदुर्जन मराठी पूर्व माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
शेदुर्जन (तालुका प्रतिनिधी):शेदुर्जन येथील स्थानिक मराठी पूर्व माध्यमिक शाळेमध्ये महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्धवराव शिंगणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शोभाताई…
महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा – विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व कर्तव्यनिष्ठा जागवली
सैलानी, :- (विशेष प्रतिनिधी): जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रमोद ठोंबरे…
जिल्ह्यात ठिकठिकाणी महाराष्ट्रदिन आणि कामगारदिन उत्साहात
बुलढाणा ;- जिल्हा प्रतिनिधी जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पळसखेड भट येथे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी ध्वजारोहण कृउबास संचालक मजानन उबरहंडे यांचे हस्ते करण्यात…
मेहकरात अग्नितांडव नगरपरिषद कार्यालय पेटले; रेकॉर्ड रूम जळून खाक! आज पहाटेची घटनाः ३ वर्षाआधी पेटले होते एसडीओ कार्यालय…
मेहकर :- शहर प्रतिनिधी मेहकर नगर परिषदेची अतिक्रमण विरोधी कारवाई चर्चेत असतानाच आता एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मेहकर नगरपरिषद कार्यालयाला आज, ३ मेच्या पहाटे भीषण आग लागली. या…
शिवसेना (उबाठा) कर्जमाफीसाठी महायुती सरकारला विचारणार जाब आज जिल्हाधिकारी कार्यालयावर रणरणत्या उन्हात निघणार ट्रॅक्टर मोर्चा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी ईव्हीएम ची कृपा आणि फसव्या योजनांच्या निवडणूक पूर्व आश्वासनांमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारला मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विसर पडला आहे. सत्ता द्या कर्जमाफी करू अशी घोषणा केल्यानंतर तीन महिन्यातच…
आमदार सौ. श्वेताताई महाले यांचा लोकसंवाद कार्यक्रम
चिखली:- तालुका प्रतिनिधी शासकीय सुविधाचा जनतेने लाभ घ्यावा व आपल्या तक्रारी मांडाव्यात... आयदार सौं. श्वेताताई महाले शंभर दिवस शासकीय कार्यालयांना एक दिशादर्शक व निर्धारित परिणाम साध्य करण्यासाठी टारगेट ओरिएंटेड कार्यक्रम…
