खविसंच्या निवडणुकीत आ. संचेतीच्या नेतृत्वात महायुतीचे वर्चस्व महायुतीचे १० तरमविआचे ६ उमेदवार विजयी
नांदुरा:- तालुका प्रतिनिधी नांदुरा तालुका खरेदी विक्री सहकारी संस्था मर्यादित नांदुराच्या व्यवस्थापन समिती सदस्यांची निवडणूक दिनाक ३.५.२०२५ रोजी सपन्न झाली असून निकाल दिनाक ४ मे रोजी जाहीर करण्यात आले असता…
भाजपा कार्यकर्ता पंकज देशमुखांची आत्महत्या
जळगाव जा:-विशेष प्रतिनिधी भाजपाचे कार्यकर्ते तथा आ. डॉ. संजय कुटे यांचे पूर्वी असलेले वाहन चालक पंकज उत्तमराव देशमुख (वय ४५ वर्षे) हे ३ मे रोजी सायंकाळचे दरम्यान बऱ्हाणपूर मार्गावरील त्यांचे…
शेगावातील कुंटणखाण्यावर धाड: दोघांना अटक
शेगाव:- तालुका प्रतिनिधी मंदिर परिसरातील माऊली गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून देहविक्री करणाऱ्या महिलेसह दोन आंबट शौकिनाना ५ मे रोजी अटक केली आहे.याबाबत सपोनी गजानन…
अट्टल गुन्हेगार अझहर खान ६ महिन्यासाठी तडीपार
नांदुरा:- तालुका प्रतिनिधी विविध गुन्हे करून शहरात दहशत निर्माण करीत शहरातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणाऱ्या सराईत गुन्हेगार अझहर खान ऊर्फ बबलू यास उपविभागीय दंडाधिकारी संतोष शिंदे यांनी एका आदेशान्वये ६…
पारंपारिक जपणारा देविदैत्याच्या सोंगाचा उत्सव
अमडापूर:-विशेष प्रतिनिधी येथे शेकडो वर्षांपूर्वीची देवी दैत्य सोंग परंपरा कायम राखत ३० एप्रिल साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेच्या मंगळवार रोजी रात्रभर चालणारी नवमी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली असून, दुसऱ्या दिवशी देवीदैत्याचे…
पाकिस्तानचा बिमोड आवश्यक श्रद्धांजली सभेत एकमुखी सूर
बुलढाणा:- जिल्हा प्रतिनिधी पाकिस्तान भारताविरोधात दहशतवादाच्या माध्यमातून करत असलेल्या वारंवारच्या कुरापती कायमच्या मोडून काढण्याची वेळ आली आहे. त्याचा बिमोड झालाच पाहिजे, अशा भावना आनंदी परिवार व निसर्ग परिवार तसेच रामनगर…
शॉर्टसर्किटने आगः २ शेतकऱ्यांचे साडेनऊ लाखाचे नुकसान धोत्राभणगोजी येथील घटना; सोयाबीन, तुरीसह शेती साहित्य खाक
धोत्राभणगोजीः-विशेष प्रतिनिधी चिखली तालुक्यातील धोत्राभणगोजी येथे शॉर्ट सर्कीट होवून आग लागली. आगीत २ शेतकऱ्यांचे टिनशेडसह, सोयाबीन, तूर व शेती साहित्य जळून खाक झाल्याने यामध्ये ९ लाख ४६ हजार ९०० रुपयांचे…
शेगावातील कुंटणखाण्यावर धाड: दोघांना अटक
शेगाव:- तालुका प्रतिनिधी मंदिर परिसरातील माऊली गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून देहविक्री करणाऱ्या महिलेसह दोन आंबट शौकिनाना ५ मे रोजी अटक केली आहे.याबाबत सपोनी गजानन…
डंपरने चिरडल्याने किराणा व्यावसायिक ठार
खामगाव:- तालुका प्रतिनिधी तालुक्यातील खामगाव नगाव तरवाडी या ३८ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराकडून दोन्ही बाजूने रस्ता खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गातून ये-जा करणे…
मृतकाच्या वारसास ६० लाखांचा धनादेश प्रदान कुलरचा शॉक लागल्याने झाला होता शिक्षक वाशिमकर यांचा मृत्यू
मोताळा :- तालुका प्रतिनिधी शहरातील वृंदावन नगर येथील शिक्षक वाशिमकर यांचा काही महिन्यापूर्वी कुलरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. कागदपत्रांची पूर्तता करुन मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाच्या वारसास ३० एप्रिल २०२५ रोजी…
