आईला मारहाण करणाऱ्या बापाची लेकाकडून हत्या लोणी गुरव येथील घटना, आरोपी मुलगा अटकेत
खामगाव:- तालुका प्रतिनिधी दारुच्या आहारी गेलेला आप दारूच्या नशेत दररोज आईला मारहाण करुन त्रास द्यायचा. आईला होणारा त्रास पाहवल्या जात नसल्याने राग अनावर झालेल्या लेकाने बापाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण…
एसटी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार : प्रदीप गायकी
संग्रामपूर:- तालुका प्रतिनिधी एसटी व एसटी कामगारांची अवस्था कठीण झाली असून कामगारांना दडपणाखाली काम करावे लागते. परंतु त्यांचे प्रश्न व समस्या शासनाकडून सोडविल्या जात नाहीत. त्याकरीता एसटी कामगारांचे प्रश्न शासन…
वाळूतस्करांची नाकेबंदी; चिंचखेड येथे कायमस्वरूपी बैठे पथक तैनात
देऊळगाव घुबे:-विशेष प्रतिनिधी देऊळगावराजा तहसीलदारांच्या हद्दीतील खडकपूर्णा नदीपात्र व धरणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन करून इसरूळमार्गे रेती वाहतूक करणाऱ्या वाळूतस्करांची जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अखेर चांगलीच नाकेबंदी केली…
ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खाते संलग्न करा
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील ४ हजार २९० शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि ४ हजार ७०५ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे उपरोक्त शेतकरी सन्मान निधीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी…
अखेर हिवरखेडला मिळाले पूर्णवेळ मुख्याधिकारी नवनियुक्त मुख्याधिकारी कांचन गायकवाड यांच्यासमोर विकासाचे आव्हान
तेल्हारा:-विशेष प्रतिनिधी तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगरपरिषदेला पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी आणि कोण मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. शासनाने मार्च महिन्यातच मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महानगर पालिकेतील सहाय्यक आयुक्त कांचन गायकवाड यांची…
संगीतातील कलासंपन्न विद्यार्थी घडविण्याचे काम टाकळकर गुरुजींनी केले : डॉ. गणेश गायकवाड
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या काळात अनेक आजार वाढले आहेत. अशा आजारांवर संगीत खूप लाभदायक ठरू शकते. डायबिटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, अस्थमा या सारख्या आजारांचे मूळ मनामध्ये आहे. हे सर्व…
ठाणेदार संग्राम पाटील यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर
चिखली:- तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र पोलीस दलात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी करिता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांचे पदक प्रदान करण्यात येते. चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी १५…
डॉ. धनंजय खर्चेनी सुपर स्पेशालिटीमध्ये देशात पटकाविला ३९ वा क्रमांक
मलकापूर:- तालुका प्रतिनिधी मलकापूरच्या मातीतून उगवलेल्या एका तेजस्वी ताऱ्याने आपल्या कर्तृत्वाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. डॉ. धनंजय मुरलीधर खर्चे यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधून (एम्स, दिल्ली) एमबीबीएस आणि एमएमसी…
दोन दिवसांत उघड केला जबरी चोरीचा गुन्हा चाकूचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटले; चिखली पोलिसांची कामगिरी
चिखली:- तालुका प्रतिनिधी एका फर्नीचर व्यावसायिकाला चाकुचा धाक दाखवून त्याच्या खिशातील ११ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या आरोपीला चिखली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात बेड्या ठोकल्या. विवेक ऊर्फ मुठल्या ब्राम्हणे, असे…
अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे उपमुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अनुसूचित जातीचे तत्काळ अ, ब, क व ड असे उपवर्गीकरण करण्यात यावे तसेच लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी साहित्यरत्न…
