बुलढाणा

Latest बुलढाणा News

शहीद कैलास पवार जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

चिखली:-तालुका प्रतिनिधी  भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद जवान कैलास भारत पवार यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक गजानन नगरातील पंचशील बुद्ध विहार येथे २२ मार्च रोजी आयोजित रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रीय पेयजल योजनेची अवस्था; कामे सुरु, पण एकही काम पुर्णत्वास नाही

साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी  केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत राष्ट्रीय पेयजल योजना आणली. या योजनेअंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यात ५० हुन अधिक ठिकाणी काम सुरू आहे. गेल्या चार वर्षांत एकही योजना पुर्ण झाली नाही.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मानधन थकल्याने दिव्यांग, विधवा, परितक्त्यांवर उपासमारीची वेळ मानधन तत्काळ खात्यात जमा करण्याची मागणी

मोताळा:-तालुका प्रतिनिधी संजय गांधी योजना, दिव्यांग, परितक्ता महिला, इंदिरा गांधी महिला विधवा यासह आदी विविध योजनांचे मानधन मंजूर झालेले आहे. असे असतांना देखील ५ महिन्यापासून लाभार्थ्यांचे बँक खात्यात जमा झालेले

KHOZ MASTER KHOZ MASTER

नयन ओव्हर व सुरेश सरकटे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

दाभा:-विशेष प्रतिनिधी  लोणार तालुक्यातील संतनगरी जाफराबाद येथील प्रख्यात बबनराव महाराज ओव्हर यांचे नातू बालशिवव्याख्याते नयन शिवशंकर ओव्हर यांना राज्यस्तरीय 'बालवक्ता पुरस्कार' व सामाजिक कार्यकर्ते शैलेश सरकटे यांना 'क्रांतीवीर गुरुवर्य लहुजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

समाजभूषण पुरस्कार विजय इंगळे यांना जाहीर

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट मलकापूर यांच्याद्वारे दिला जाणारा दरवर्षीचा मानाचा समाज भूषण पुरस्कार यावर्षी वडनेर भोलजी येथील महाराष्ट्र बँकेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले विजय शालिग्राम इंगळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऑक्सीजन सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  ऑक्सीजन सिलेंडर ऑटो रिक्षात ठेवत असतांना आटो रिक्षातील एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज २३ मार्च रोजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना आग लाखों रुपयांचा माल खाक

देऊळगाव मही:-तालुका प्रतिनिधी  देऊळगाव मही येथील खामगाव-जालना महामार्गावरील संदीप किराणासह अन्य तीन दुकानांला २३ मार्च रोजी अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

किन्हीनाईक येथे गोठ्याला आग; लाखोंचे शेती साहित्य खाक

चिखली:-तालुका प्रतिनिधी  तालुक्यातील किन्हीनाईक येथील शेतकरी सुभाष टेकाळे यांच्या शेतातील गोठ्याला २३ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले

KHOZ MASTER KHOZ MASTER

हाणामारीतील गंभीर व्यक्तीचा मृत्यू

साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी  गोरेगाव येथील एका व्यक्तीला काहींनी शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याची घटना १८ मार्च रोजी घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमाव रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज

KHOZ MASTER KHOZ MASTER

अवेध दारू विक्रेत्याने पोलिसाला मारून टाकले

बुलढाणा :-जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा जिल्ह्यात अवैध दारु विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली आहे. एका दारु विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकी वाहनाला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला याची घटना आज, 23

KHOZ MASTER KHOZ MASTER