बुलढाणा

Latest बुलढाणा News

खामगाव ते माहूर गड बससेवा सुरू

खामगाव:-तालुका प्रतिनिधी  एसटी महामंडळाच्या वतीने खामगाव ते माहूर गड पर्यंत भाविकांसाठी २२ मार्च रोजी दुपारी २ वाजता एसटी बस सुरू करण्यात आली आहे. माजी मेजर सुभाष फेरन जिल्हा अध्यक्ष भाजप

KHOZ MASTER KHOZ MASTER

दिव्यांगांच्या विविध मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन

सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी  दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्या मंजूर करण्यासाठी सिंदखेडराजा येथे २४ मार्च रोजी - राजमाता जिजाऊंच्या - राजवाड्यापासून ते थेट - तहसील कार्यालयापर्यंत शेतकरी नेते कैलास - मेहेत्रे व त्यांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

गिरडा जंगलक्षेत्रात आग लावताना दोघांना रंगेहाथ पकडले

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी गिरडा १ बीट राखीव जंगल क्षेत्रात आग लावताना दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने कारवाई करत रंगेहाथ पकडले. आरोपीवर भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाण्यातील १४ हजारांवर आजी-आजोबांनी दिली परीक्षा!

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी  राज्यात दहावी व बारावीची परीक्षेनंतर २३ मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील १४ हजार २८५ असाक्षर आजी-आजोबांनी परीक्षा दिली. यावेळी उल्हास अॅपवर नोंदणी झालेल्या जिल्ह्यातील १५ हजार १६० असाक्षर आजी-आजोबा

KHOZ MASTER KHOZ MASTER

शॉर्टसर्किटमुळे तीन दुकानांना आग लाखों रुपयांचा माल खाक

देऊळगाव मही:-तालुका प्रतिनिधी येथील खामगाव-जालना महामार्गावरील संदीप किराणासह अन्य तीन दुकानांला २३ मार्च रोजी अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा अंदाज

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा जिल्ह्याला तीन शववाहीका मंजूर

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हा अंतीमसंस्कारासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्याला तीन शववाहिका मिळल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी येथील शेतकरी पुत्र शेख निसार शेख अब्बास (वय ३८) याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे २३ मार्च २०२५ रोजी सकाळी उघडकीस आले. शेख निसार शेख अब्बास

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोशल मीडियावरही सट्टेबाजीचे जाळे तरुणाई धोक्यात, पोलिसांचे दुर्लक्ष?

चिखली:-तालुका प्रतिनिधी  आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, याच सोशल मीडियाचा वापर आता सट्टेबाजीच्या जाहिरातींसाठी होत असल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘रन फॉर फॉरेस्ट’ मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ६०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी जागतिक वनदिनानिमित्त बुलढाणा प्रादेशिक वनविभागाच्या वतीने 'रन फॉर फॉरेस्ट १.०' ही मॅरेथॉन स्पर्धा पार पाडली. यामध्ये ६०० हून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या धावपटूंना जिल्हाधिकारी डॉ.

KHOZ MASTER KHOZ MASTER

करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अनिवार्य : डॉ. संजय उत्तरवार

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय आणि त्या व्यावसायिक यशासाठी किती महत्त्वाच्या आहेत, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अनिवार्य असून संवाद कौशल्य संघटन क्षमता, जुळवून घेण्याची वृत्ती, निर्णयक्षमता, वेळेचे व्यवस्थापन

KHOZ MASTER KHOZ MASTER