बुलढाणा

Latest बुलढाणा News

बार्शीटाकळीतील ९८ हजार ९९३ शिधापत्रिकांचे ई-केवायसी

बार्शीटाकळी:-विशेष प्रतिनिधी  तालुक्यातील ९८ हजार ९९३ शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी करून आपले हक्काचे स्वस्त धान्य मिळविण्याचा मार्ग सुकर केला. मात्र, अजूनही तालुक्यातील ४२ हजार ८८६ लाभार्थ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांना सरकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

किशोरवयीन युवतींचा मेळावा

रिसोड:-तालुका प्रतिनिधी सामाजिक जागरूकता व मासिक पाळी संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा निजामपूर येथे किशोरवयीन मुलींचा मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रूपाली

KHOZ MASTER KHOZ MASTER

एचआयव्हीबाधित रुग्णांसोबत सामंजस्याने वागा :-सूरज सिंग

आलेगाव:-तालुका प्रतिनिधी तालुक्यामध्ये एच आय व्ही पॉझीटीव्ह असलेल्या ऋग्णाना गावपातळीवर मतभेदाचा सामना करावा लागतो. आणि ह्या मतभेदांमुळे, अनेक रुग्ण आत्महत्या किंवा मानसिक त्रासाला बळी पडतात. वास्तविक सदर आजार हा निडल,

KHOZ MASTER KHOZ MASTER

समृद्धीवर विचित्र अपघातात एक ठार; दोन गंभीर

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी  समृद्धी महामार्गावरील डोणगाव जवळ मुंबई कॅरिडोरवर २१ मार्चच्या सकाळी ३ वाजता दोन वाहनांच्या अपघातील जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना मागून येणाऱ्या एका वाहनाने ४ वाजेदरम्यान धडक दिली.

KHOZ MASTER KHOZ MASTER

शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी  स्थानिक कृउबासच्या मार्केटयार्डमध्ये शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ २० मार्च रोजी आ. चैनसुख संचेती यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी तुरीला हमीभाव ७५५० रूपये देण्यात आला. तर तूर विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांचा रूमाल,

KHOZ MASTER KHOZ MASTER

नियमबाह्य करवाढ रद्द करण्यासाठी नगरपालिकेवर मोर्चा

नांदुरा:-तालुका प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे खाजगी संस्थेकडून केलेले मूल्यांकन, त्यावरून केलेली बेकादेशीर व नियमबाह्य करवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महायुतीच्या वतीने २१ मार्च २०२५ रोजी नगरपालिकेवर मोर्चा धडकला.यावेळी माजी

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलडाणा अर्बन-सहकार विद्या मंदिरतर्फे दावत ए इफ्तार उत्साहात:-डॉ. सय्यद रफीक पारनेरकर यांचे प्रतिपादन

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी रोजा म्हणजे तळागाळातील कफल्लक, भणंग, बिनचेहऱ्याच्या माणसाच्या तहानभुकेची जाणीव श्रीमंतांना, धनिकांना व्हावी, त्यांच्या पदरात पडलेले उपेक्षेचे जीणे महिनाभर कळकळ उपवास धरून अनुभवत्ता यावे, रोजा फक्त तहान आणि भुकेपर्यंत

KHOZ MASTER KHOZ MASTER

बहुसंख्य प्रश्न हे ग्रामस्थदिनी सोडविणार :-डॉ. वराडे

सिंदखेड राजा:- तालुका प्रतिनिधी प्रशासनातील अधिकारीच ग्रामस्थांना ठराविक दिवशी खात्रीने भेटणार असल्याने ग्रामस्थांची कामे अडून राहणार नाही. आपले प्रश्न समोरासमोर मांडायला त्यांना पुरेसा वेळ मिळेल. तसेच स्थानिक पातळीवर एखादे काम

KHOZ MASTER KHOZ MASTER

अनुसूचित जातीतील आरक्षणाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

मोताळा:-तालुका प्रतिनिधी  अनुसूचित जातीतील आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण करणे, क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या सरकारने स्वीकारलेल्या शिफारशीची तत्काळ अंमलबजावणी, यासह आदी विविध न्याय मागण्यांसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे

KHOZ MASTER KHOZ MASTER

दुसरबीड ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थदिन

सिंदखेड राजा:- तालुका प्रतिनिधी राजस्व मंडळ दुसरबीड अंतर्गत जऊळका, ताडशिवनी, पिंपळगाव कुडा, दुसरबीड येथील शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन करण्यात आले होते.येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपविभागीय अधिकारी

KHOZ MASTER KHOZ MASTER