विद्यार्थ्यांना भिडस्त व्हा, तरच भविष्य सुखकर उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले मनोगत आदिवासी हक्क संघर्ष समिती कडून गुणवंतांचा सत्कार
पालघर : सौरभ कामडी आज जग खूप पुढं गेलेले आहेत आपण ग्रामीण भागात आहोत कसलीही क्लास नाही खासगी शाळा नाही मात्र तरीही आपली मुल दैदिप्यमान यश संपादन करीत आहेत मात्र…
रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू
कल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा…
पाऊस थांबला, पण लोकल विलंबानेच; मध्य रेल्वे म्हणते केवळ ५ मिनिटे उशीर
मुंबई : मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेली मुंबईतीललोकल रेल्वेसेवा आज, मंगळवारी पाऊस थांबल्यानंतर तरी वेळापत्रकानुसार धावेल आणि चाकरमान्यांचा वेळ वाचेल, अशी आशा होती. मात्र, आजही ती अर्धा तास उशिराने धावत होती. दरम्यान,…
अभिनेत्रीला शिवीगाळ करणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश; ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई
ठाणे : मोबाइल अॅपद्वारे कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या नातेवाइकांना, इतरांना शिवीगाळ करणाऱ्या भाईंदरमधील टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश ठाणे खंडणीविरोधी पथकाने केला. या टोळक्याने कर्ज न घेताही एका अभिनेत्रीसह कुटुंबीयांनाही अश्लील शिवीगाळ केल्याचे उघड…
विधान परिषद सभापतिपद निवडणूक त्वरित घ्या; महाविकास आघाडीच्या नेत्यांची मागणी
मुंबई : विधान परिषदेचे सभापतिपद अडीच वर्षांपासून रिक्त आहे. याविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवडणूक घेण्याबाबतची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धवसेनेचे…
७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे
कल्याण : मेडिकल दुकानदाराला दुकान सुरू करण्यासाठी परवाना देण्याच्या बदल्यात ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे याला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी…
परीक्षा वेळेत घ्या, प्रमाणपत्रही वेळेत द्या; ‘यूजीसी’च्या शिक्षण संस्थांना सूचना
मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चाप लावला आहे. उच्च शिक्षण संस्थांनी वेळेत परीक्षा…
पगार लाखांत अन् लाच हजारांत! मुंबईत भ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे दाखल
मुंबई : गेल्या सहा महिन्यांत राज्यभरात ३७० कारवायांमध्ये ५३५ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. त्यात मुंबईतभ्रष्टाचारप्रकरणी २९ जणांविरुद्ध २० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सापळा रचून केलेल्या कारवाईच्या…
अनधिकृत वीजजोडणी; फेरीवाल्यांना ‘शॉक’: दादर, चेंबूर, मुलुंडमध्ये जोडण्या खंडित
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांचे निष्कासन करण्याची कारवाई तीव्र केली आहे. या कारवाईदरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी पथदिव्यांच्या खांबावरून परवानगीविना वीजजोडण्या घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे दादर रेल्वेस्थानक परिसर,…
भिवंडीत नऊ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी फरार
भिवंडी: शहरात एका नराधमाने नऊ वर्षाच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी समोर आली आहे.घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. शहरातील शांतीनगर परिसरातील गोविंद…
