आज मंत्रालय मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष येथे केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी सदिच्छा भेट
आज मंत्रालय मुंबई येथील माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष येथे केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव साहेब यांनी सदिच्छा भेट दिली व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या वतीने राबविण्यात…
वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी द्यावी लागते ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट : राजू पाटील
डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावरील हाेत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे डोंबिवलीतील एका नामांकित शाळेच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागते. ही लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद गोष्ट आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली…
डोंबिवलीत मेट्रोच्या कामामुळे झाली विद्यार्थ्यांची कोंडी, शाळेचं सत्र करावं लागलं रद्द
डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोेंडी होते. याचा नाहक त्रास नागरीकाना सहन करावा लागतो. या वाहतूक काेंडीमुळे डोंबिवलीतील विद्यानिकेतन या शाळेला वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. वाहतूक काेंडीमुळे…
शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास द्यावा – आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़
कल्याण: विद्यार्थी हा आपल्या शिक्षकांशी जास्तीत जास्त जवळ असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीकोनातून प्रयत्नशील राहावे. शिक्षकांनी स्वत: कार्यकुशल होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केडीएमसीच्या…
रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी
मुंबई : शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. त्यामुळेच सरकारने रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड लिंक करण्याची मुदत ३०…
अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर….
मा.नगरसेवक धनंजय गावडे यांची सदिच्छा भेट.. ता, १६, नालासोपारा :- नालासोपारा समेळगाव येथिल अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने व कै.रोहन प्रविण खेडेकर यांच्या स्मृति प्रित्यार्थ मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर व…
‘सेव्ह पेंढरकर कॉलेज’ साठी साखळी उपोषणाला सुरुवात, सामाजिक संस्थांचाही पाठिंबा
डोंबिवली - के. व्ही. पेंढरकर कॉलेजमध्ये व्यवस्थापनाकडून सुरू असलेल्या गैरप्रकार आणि मनमानीची चौकशी करावी. कॉलेजवर सरकारने तत्काळ प्रशासक नेमावा, अशी मागणी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली. शुक्रवारपासून 'सेव्ह पेंढरकर…
मराठा समाजासाठी काय केले ते आक्रमकपणे मांडा, भाजपच्या मराठा आमदारांना बैठकीत सूचना
मुंबई - मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने आणि सध्याच्या शिंदे सरकारने खूप काही केले; पण ते मराठा समाजातील लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. यापुढे आक्रमकपणे त्याबाबतची बाजू मांडा अशी…
वृद्ध नागरिकांच्या अत्याचार, अपमान घटनांमध्ये वाढ; हेल्पएज इंडिया’च्या सर्वेक्षणातून माहिती उघड
मुंबई : वृद्ध नागरिकांवर होणारा अत्याचार चिंतेचा वाढता विषय आहे. वृद्धांची घसरती आर्थिक स्थिती आणि कमी कार्यक्षमतेमुळे त्यांना वाईट वागणूक दिली जाते. अशात त्याच्यावर कुटुंबातील सदस्यांकडून अत्याचार, अपमान केला जातो. ज्यामुळे…
अकासाची विमाने सर्वाधिक वेळेवर, नागरी विमान मंत्रालयाची आकडेवारी
मुंबई - गेल्या वर्षापासून विमान प्रवासी संख्येत झालेली लक्षणीय वाढ तसेच विमानाला विलंब, अशा गोष्टी अनेकदा समोर येत आहेत. अशा स्थितीतही अकासा विस्तारा विमान कंपनीची विमाने मे महिन्यात सर्वाधिक वेळेवर…
