चौघांना तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक; पूर्ववैमनस्यातून उचलले पाऊल
कल्याण - शहराच्या पूर्व भागातील शंभर फुटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड याची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस, कल्याण गुन्हे अन्वेषण…
डोंबिवली: स्व. दादा चोळकर स्मृती व्याख्यान संपन्न; प्रा. शामकांत अत्रेंनी सांगितल्या आठवणी
डोंबिवली: भारतीय समाजव्यवस्था कशी आहे, वर्ण हे जन्मावर आधारित नसून कर्मावर आधारित कसे आहेत, आपल्या कर्तृत्वाने प्रगती कशी करता येते, भारतीय मुल्ये कोणती, भारतीय संस्कृतीचे ध्येय कसे असावे तर सर्वेपी सुखीनः…
बेस्टचा प्रवास गैरसोयीचा; अनियमित, अपुऱ्या सेवेमुळे बोरीवली, गोराईमधील प्रवासी हैराण
मुंबई : नोकरदार वर्ग, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलसह 'बेस्ट' बसचा प्रवासही गैरसोयीचा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गोराई, बोरीवली पश्चिम भागातील प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळ आणि सायंकाळी…
बिल्डरला द्यावा लागणार पैशांचा हिशेब! पैसे वळते करण्याला चाप, तीन स्वतंत्र बँक खाती आवश्यक
मुंबई : घर खरेदीदारांकडून घेतलेली रक्कम बांधकाम विकासक भलतीकडेच वळती करतात. मात्र, याला आता चाप बसणार आहे. ग्राहकांनी गृहनिर्माण प्रकल्पाच्या प्रवर्तकांना सदनिका नोंदणीसाठी दिलेल्या पैशांचा काटेकोर हिशेब आता विकासकांना ठेवावा लागणार…
कोचाळे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न
पालघर :सौरभ कामडी आज दि 18/6/2024 रोजी जि प शाळा कोचाळे येथे स्टार्स प्रकल्प अंतर्गत जि प शाळा कोचाळे येथे शाळा पूर्व तयारी मेळावा दोन हा अतिशय उत्साहापूर्ण वातावरनात संपन्न…
असं का केलंस ? गर्लफ्रेंडला मारल्यावरही तो सतत ओरडत होता, अंगावर काटा..
माणुसकी नावाचा प्रकारच जगात उरलाय की नाही असा प्रश्न पडावा, माणसाचा माणसावरील विश्वासच उडावा अशी एक मन्न सुन्न नव्हे, बधीर करणारी घटना मुंबईजवळील वसई शहरात घडली. पुरोगामी राज्य अशी ख्याती…
महायुती सरकारविरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन
कल्याण: महापुरुषांचा अपमान, जाती धर्मात तेढ, पेपरफुटी आदी मुद्द्यांविरोधात राज्यभरात काँग्रेसतर्फे आज चिखलफेक आंदोलन छेडले जात आहे. कल्याणातही पक्षातर्फे चिखलफेक आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विरोधात…
ज्या अनुरागला NEET पेपर आधीच मिळाला, त्याचे मार्क पाहून डोक्याला हात लावाल!
मुंबई : 'नक्कल करायलाही अक्कल लागते,' ही म्हण अगदी बरोबर आहे. खरं तर ही म्हण बिहारमधल्या अनुराग यादव या कॉपीकॅट विद्यार्थ्याला अगदी चपखल बसते. कारण त्याने स्वतः पोलिसांना सांगितलं, की त्याच्याकडे…
जवळपास १७ लाख खर्चूनही वधूला लग्नास नकार; नवरदेवासह सहा जणांवर पोलिसात गुन्हा
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून हुंडा तसेच अन्य भेटवस्तू मागत १६ लाख ७८ हजार रुपयांचा खर्च करण्यास ३१ वर्षीय महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना भाग पाडले. मात्र, लग्नाच्या एक दिवसआधी लग्नाला नकार दिल्याने…
महापालिका ॲक्टिव्ह मोडवर;’लेप्टो’ नियंत्रणासाठी प्रयत्न, ६ लाख ७१ हजार उंदरांचा खात्मा
मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिका योग्य ती खबरदारी घेत आहे. यंदा मुंबईतील पुराच्या ठिकाणांवरही (फ्लडिंग स्पॉट्स) कीटकनाशक विभाग नजर ठेवणार आहे. या भागांतून फैलावणाऱ्या साथीच्या आजारांमध्ये लेप्टोच्या…
