September 4, 2024
मुंबईतील वांद्रे-पूर्व येथील प्रभाग क्रमांक ९२ च्या माजी नगरसेविका गुलनाझ सालीम कुरेशी आणि एमआयएमचे मुंबई सरचिटणीस हाजी सालीम कुरेशी तसेच उबाठा गटाच्या उप विभागप्रमुख सौ.भक्ती भोसले यांनी काल वर्षा निवासस्थानी…
धक्कादायक! भरधाव ट्रक बारमध्ये घुसून ११ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी, चालक फरार
कॅरेबियन बेटांवरील देश डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये एका बारमध्ये ट्रक घुसल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सिव्हिल डिफेन्सचे संचालक जुआन सालास…
भाविकांनो, या १३ पुलांवरून जरा जपून…! पूल धोकादायक झाल्याने मिरवणुका नेताना गर्दी करू नका
मुंबई : पालिकेच्या हद्दीतील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरूपाचे आहेत. काही पुलांच्या डागडुजीची कामे सुरू असून, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांनी गणेशोत्सवात…
मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही
मुंबई : महापालिकेकडून सोमवार, २ सप्टेंबरला 'के पूर्व' विभागात वेरावली जलाशय २ येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या आगम वाहिनीवरील व्हॉल्व्ह (झडपा) बदलण्याचे काम मध्यरात्री १ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत हाती घेण्यात…
गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे
मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेने खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. तक्रार आल्यानंतर त्याप्रमाणे पुढच्या दोन…
मनपा रुग्णालयांत आता रुग्णाला मिळणार युनिक कोड; आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली होणार सुरू
मुंबई : महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यात आरोग्यसेवा आणखी सुलभतेने मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल…
घाटकोपर रेल्वेस्थानक आहे की डम्पिंग ग्राउंड? प्रवाशांनी व्यक्त केला संताप
मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या 'मेकओव्हर'चे काम सुरू आहे. मात्र हे काम करताना रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या परिसराला डम्पिंग करून ठेवले आहे की काय? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. घाटकोपर रेल्वेस्थानकाच्या…
‘रिफंड’ म्हणून रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यात फसवणुकीची रक्कम; ३८ लाख रुपयांचा गंडा
मुंबई : रेल्वे अधिकाऱ्याच्या मैत्रीचा फायदा घेत त्यांना व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. रेल्वे अधिकाऱ्याने ३८ लाखांची गुंतवणूक केली. नफा न मिळाल्याने त्यांनी पैसे परत करण्याचा तगादा लावताच, गुंतवलेली रक्कम परत करण्याच्या…
सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी देण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या एक खिडकी उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या २३ दिवसांत शहरातील अडीच हजारांहून अधिक मंडळांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. यापैकी…
फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव
मुंबई :मुंबई महापालिका क्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. सरासरी…
