विद्याविहार पुलासाठी आणखी दीड वर्ष करावी लागणार प्रतीक्षा; रस्त्याच्या कामात बांधकामे, झाडांचा अडथळा
मुंबई : विद्याविहार पुलाचे रेल्वेमार्गावरील काम पूर्ण झाले असले तरी पोहोच मार्ग तयार करण्यात अडचणी येत आहेत. रुळांच्या दोन्ही बाजूची झाडी आणि बांधकामे हटवल्याशिवाय पोहोच मार्ग बांधणे शक्य नाही. त्यामुळे काही…
अकरावीच्या विशेष चौथ्या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश; ३६ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच
मुंबई : इयत्ता अकरावीच्या प्रवेशाच्या विशेष चौथ्या फेरीत गुरुवारी एकूण १४ हजार ४५४ विद्यार्थी पात्र ठरले, मात्र त्यातील सात हजार ७४१ विद्यार्थ्यांनाच या फेरीत महाविद्यालय मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चिती…
ताप, डोकेदुखी, अंगदुखी; ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे नाहीत ना? जाणून घ्या उपाय
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'मंकीपॉक्स'च्या आजाराची खूप चर्चा आहे. मुंबईत अद्याप त्याचे रुग्ण आढळलेले नसले तरी या आजाराबाबत सतर्क राहण्याचे निर्देश केंद्र, राज्य सरकार आणि पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.…
चोराचे ‘माईंड’ ओळखत वेळीच रोखली चोरी, मानसोपचार तज्ज्ञाने ‘अशी’ लढवली शक्कल
मुंबई : जुहूतील उच्चभ्रू वस्तीतील एका घरात चोर शिरला असताना तेथील महिलेने अजिबात न घाबरता प्रसंगावधान दाखवून चोरी रोखण्यात यश मिळवल्याचे समोर आले आहे. ही महिला मानसोपचार तज्ज्ञ असून यावेळी झालेल्या…
महाविकास आघाडीमुळे काँग्रेस अन् शरद पवारांचा फायदा; उद्धव ठाकरेंनी काय गमावलं?
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची तयारी सुरू झाली आहे. त्यातच सध्याची राजकीय परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याचं काँग्रेसच्या सर्व्हेतून पुढे…
आचारसंहितेपूर्वी सिडकोचा २५ हजार घरांचा बंपर धमाका! प्रथम येणाऱ्यास हक्काचे घर देण्याचा विचार
मुंबई : सिडकोने मागील सात वर्षांत विविध घटकांसाठी २५ हजारांपेक्षा अधिक घरांची निर्मिती केली असून पुढील चार वर्षांत चार टप्प्यात आणखी ६७ हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यातील ४१…
“सतत चुका करून माफी मागणारे दादा, आता चुकीला माफी नाही..”; शरद पवार गटाचा निशाणा
मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी विरोधकांकडून महायुती सरकारला टार्गेट केले जात आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात रस्त्यावर आक्रोश करण्यात येतोय. त्यातच महायुतीचे घटक असलेले राज्याचे…
“नारायण राणेंची आक्रमक बोलण्याची पद्धत”, फडणवीस यांनी केला बचाव, संजय राऊत म्हणाले…
मालवणमधील राजकोट येथे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे सध्या राज्यात संतापाचं वातावरण आहे. मात्र ज्या ठिकाणी हा पुतळा कोसळला, त्याच ठिकाणी काल शिवसेना ठाकरे गट आणि…
तब्बल १० वर्षांनी भाजपाला यश, काँग्रेसही खुश; राज्यसभेत संख्याबळाचं गणित बदललं
नवी दिल्ली - राज्यसभेत भाजपाच्या नेतृत्वात एनडीएनं बहुमताचा आकडा गाठला आहे. ९ राज्यातील १२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सर्व राज्यसभा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात एनडीएनं ११ आणि काँग्रेसनं एका…
मुलीचा लैंगिक छळ काढणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून नागरिकांनी काढली धिंड
नालासोपारा :- खासगी ट्युशन क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या शिक्षकाला बेदम चोप देऊन नागरिकांनी धिंड काढल्याची घटना बुधवारी सकाळी विरारच्या मनवेलपाडा परिसरात घडली आहे. विरार पोलिसांनी आरोपी शिक्षकाला…
