मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

भाजपचे माजी नगरसेवक प्रलंबित कामांसाठी पालिकेत; लोढांच्या नेतृत्वात आयुक्तांसोबत बैठक

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी कैफियत मांडली. पालिकेचा कार्यकाळ ७ मार्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

छत्रपती संभाजीनगर : श्रावणाला सुरुवात होताच सर्वांना लाडक्या बाप्पांच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते आता तयारीला लागले आहेत. त्यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी यंदा शासनाच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२४’ची घोषणा करण्यात आली आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, राज्यातील प्रथम विजेत्या गणेश मंडळाला ५ लाखांचे बक्षीस मिळणार आहे. कोणते सार्वजनिक गणेश मंडळ सहभागी होऊ शकते नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क आहे. निकष काय असणार १) सार्वजनिक गणेश मंडळाकडून सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन. २) संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी राबविण्यात आलेले उपक्रम. ३) गडकिल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारके यांचे जतन व संवर्धन. ४) धार्मिक स्थळांविषयी जनजागृती, जतन व संवर्धन. ५) विविध सामाजिक उपक्रम व कार्य. ६) पर्यावरणपूरक मूर्ती, सजावट. ७) ध्वनिप्रदूषणरहित वातावरण. निकषांच्या आधारे परीक्षण गणेशभक्तांसाठी केलेल्या सोयी-सुविधांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि तसेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक राबवले जावेत, म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार दिला जाणार आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. असे मिळतील पुरस्कार राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम पारितोषिक पटकाविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळास ५ लाखांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला २ लाख ५० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला १ लाख रुपयांचे पारितोषक व प्रमाणपत्र, जिल्हास्तरावर प्रथम विजेत्यांना २५ हजारांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख कधी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२४ आहे. भरलेला अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. कोण करणार परीक्षण गणेशोत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून होत आहे. यानिमित्त आयोजित स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या परीक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एक जिल्हास्तरीय समिती गठित केली जाईल. ही समिती जिल्ह्यातील मंडळांना भेट देऊन त्यांचे परीक्षण करेल.

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ६० माजी नगरसेवकांनी मंगळवारी रखडलेल्या कामांबाबत महापालिकेत धाव घेतली. पालिका मुख्यालयात आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांकडे त्यांनी कैफियत मांडली. पालिकेचा कार्यकाळ ७ मार्च

KHOZ MASTER KHOZ MASTER

“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का हे काळ ठरवेल; मी प्रयत्न केले अन् करत राहीन”

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. नुकतेच ठाकरे गटातील हा वाद रस्त्यावरही पाहायला मिळाला. मात्र या ठाकरे बंधुंनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

७५ किलो गांजा, ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त, उल्हासनगरमध्ये एनसीबीचा छापा, सहा अटकेत

 मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी ७५ किलो गांजा आणि ४८०० कोडीन बॉटल्स अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंत्रालयातच उकळले पावणेपाच लाख; सरकारी नोकरी देतो सांगून महिलेची फसवणूक

मुंबई: मंत्रालयीन कर्मचारी असल्याचे भासवून दोघांनी एका महिलेला आरोग्य विभागात नोकरीचे आमिष दाखवत पावणेपाच लाख रुपयांना फसवल्याचा प्रकार शनिवारी उघड झाला. आरोग्य सेवा संचालनालय, आरोग्य भवन, सेंट जॉर्ज रुग्यालयाचे बनावट

KHOZ MASTER KHOZ MASTER

धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक

मुंबई: आमदार कोट्यातून ७५ लाखांचे घर ४५ लाखांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून विधि खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये आरोपींनी आमदारधनंजय मुंडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च होईल कमी; चिठ्ठी लिहीत आठवतील विद्यार्थी विघ्नेशने संपवलं जीवन

 कल्याण: 'पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करतो.' अशी चिठ्ठी लिहीत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शहराच्या पूर्व भागातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

२ करोडचा मेफेड्रोन अंमली पदार्थासह आरोपी नायजेरियन महिलेला अटक

नालासोपारा :- अंमली पदार्थ बाळगणाऱ्या एका नायजेरियन महिला आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ करोड रुपयांचे १ किलो मेफेड्रोन अंमली पदार्थ

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘एक तरी मागणी मान्य करा, तरच बैठकीला येऊ’; रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनावर ठाम

मुंबई : मुंबईच्या लोकल प्रश्नी रेल्वे प्रवासी संघटनांनी २२ ऑगस्ट रोजी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याबाबत आता रेल्वे प्रशासन संघटनांशी बोलण्यास तयार झाले आहे. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातून प्रवासी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलुंडमध्ये कोट्यवधींच्या रस्त्यावर पडल्या भेगा पैसे गेले कुठे?; म्हाडावासीयांचा सवाल

मुंबई : मुलुंड पूर्वेतील म्हाडा कॉलनी येथे साईनाथ चौक ते बंगला डेड एंडपर्यंतच्या रस्त्याचे पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केले आहे. दोन भागांत हे काम पूर्ण झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER