मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

‘सोन्याचा नारळ वाहीन… हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

 मुंबई : नारळी पौर्णिमा हा कोळीवाड्यांतला महत्त्वाचा सण. अथांग सागरला 'सोन्याचा नारळ वाहीन मी तुला...हे देवा तारू येऊ दे बंदराला' अशी साद देत मुंबईतील वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू,

KHOZ MASTER KHOZ MASTER

काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

 मुंबई : कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारींवरून महापालिकेला घेरले असताना आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली आहे. ते कामाला लागल्याचे दिसून येत आहे. जल अभियंता विभागाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रोचे काम सुसाट; पुढील वर्षी सेवेत दाखल होण्याची शक्यता

मुंबई : दहिसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेला येत आहे. सध्या या मार्गाचे ८८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुढील

KHOZ MASTER KHOZ MASTER

पुजारी हल्लाप्रकरणी कांदिवलीत २ अटकेत

मुंबई : कांदिवली येथील लालजीपाड्यात गजबजलेल्या रस्त्यावर सशस्त्र जमावाने दोन पुजाऱ्यांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कांदिवली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. प्रथम दिगंबर खिल्लारे (२२) आणि

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘आरटीई’च्या प्रतीक्षा यादीतील १,२०० विद्यार्थी जाणार शाळेत; प्रवेश घेण्यासाठी २६ ऑगस्टपर्यंत मुदत

मुंबई : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून सुरू झाली आहे, अशी माहिती राज्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेंग्विन धावतो दुडुदुडु, अस्वल दाखविते वाकुल्या! राणी बागेत १५ दिवसांत ५० हजारांपेक्षा जास्त पर्यटक

मुंबई : एकीकडे पेंग्विनचे दुडुदुडु धावणे सुरू असते आणि मध्येच तो पाण्यात सूर मारून जलविहाराचा आनंद लुटतो, तर दुसऱ्या पिंजऱ्यात अस्वल वाकुल्या दाखवत असते. विस्तीर्ण अशा पिंजऱ्यात वनराज दमदार पावले टाकत

KHOZ MASTER KHOZ MASTER

विधानसभेत जोर कुणाचा, महायुती की मविआ? ओपिनियन पोलमधून समोर आली धक्कादायक आकडेवारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली नसली तरी राज्यामध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. एकीकडे लोकसभा निडणुकीत अनपेक्षित धक्का बसल्यानंतर सत्ताधारी महायुतीने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशी भीती का वाटतेय? राऊतांचा फडणवीसांना टोला

महाराष्ट्रात हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू, महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्य केलं नाही का? या राज्याला शिवसेनेने तीन मुख्यमंत्री दिले आहेत. यशवंतराव चव्हाण

KHOZ MASTER KHOZ MASTER

तिथे जायला भीती वाटते… हॉस्पिटल परिसरातील असुरक्षित जागा शोधणार रेसिडेंट डॉक्टर

मुंबई: कोलकात्यातील निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) कामबंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टर हॉस्पिटल परिसरातील असुरक्षित जागा

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पूर्वीही, आजही कायम; मार्डच्या माजी पदाधिकाऱ्यांची खंत

मुंबई : रुग्णालयात निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी निवासी डॉक्टरांची मार्ड ही संघटना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही कायम असल्याची खंत निवासी डॉक्टर संघटनेत

KHOZ MASTER KHOZ MASTER