शाळा सुंदर बनवा, ५१ लाख मिळवा! ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळे’चा दुसरा टप्पा आजपासून
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदींबाबत जागृती करत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता…
गणेश मंडळांसाठी यंदा जाचक अटी; नियमांबाबत पुनर्विचाराची समन्वय समितीकडून पालिकेला विनंती
मुंबई : मुंबई महापालिकेच्या जाचक अटींमुळे शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सलग ५ वर्षांच्या मंडप परवानगीपासून यंदा वंचित राहणार असल्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने एकदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी जारी…
देवस्थानच्या इनामी जमिनी देण्यास मंदिर महासंघाचा विरोध
मुंबई : मराठवाड्यातील 'वर्ग २'च्या इनामी जमिनी 'वर्ग १' मध्ये रुपांतरित करून भोगवटादार अथवा कब्जेदार यांच्या ताब्यात कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. महासंघाच्या…
महिला प्रवासी झाल्या अधिक सुरक्षित; मध्य रेल्वेकडून सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा झाली मजबूत
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना आखत आता सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. त्यामध्ये ७२९ उपनगरीय ईएमयू कोचमध्ये ४४३२, तसेच वंदे भारतसह इतर ट्रेनच्या ४५६…
मराठवाड्यातील इनाम, देवस्थानच्या जमिनींची आता मालकी मिळणार; लाखो नागरिकांना दिलासा
मुंबई/छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये विविध कारणांनी सरकारकडून मिळालेल्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार…
पातलीपाडा ब्रीजजवळ ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी; जीवितहानी नाही
ठाणे: घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रिज जवळ २६ टन एशियन पेंट कलर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने त्याचा वाहतुकीवर चांगलाच परिणाम…
एपीएमसीतले हमाल निघाले गुन्हेगार, घरफोडीतुन चोरलेले १७ लाखांचे मोबाईल, तिघांना अटक
नवी मुंबई - तुर्भे जनता मार्केट येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून १७ लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर साहित्य हस्तगत केले आहे. अटक केलेल्या तिघांपैकी दोघे…
महसूल पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
मुंबई : यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा' तसेच 'पशुसंवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी…
वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा
मुंबई : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईला अखेर यश आले. पंजाब, आंध्र प्रदेश, उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय असा प्रवास या लढ्याने अनुभवला. आजच्या ऐतिहासिक निकालाने अनुसूचित…
जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा १.२४ लाख हेक्टरला फटका; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र मात्र कोरडाच
मुंबई : जुलै महिन्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह विदर्भातील विविध जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला. पूरपरिस्थितीमुळे १ लाख २४ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. पुरात वाहून जाणे, वीज पडणे व इतर दुर्घटनांमध्ये…
