विदर्भात वाहन निर्मिती उद्योग येण्यासाठी मोठ्या सवलतींची गरज: डॉ. विजय दर्डा
मुंबई : विदर्भात वाहन निर्मिती उद्योग आणण्यासाठी या उद्योगांना मोठ्या सवलती देण्याची गरज असल्याची अपेक्षा माजी खासदार आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी व्यक्त केली आहे. विदर्भात चारचाकी,…
एकतर तू राहशील नाहीतर… मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काही अघटित तर घडणार नाही ना? शरद पवार मध्यंतरी म्हणाले की महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती उद्भवू शकते. सामाजिक ऐक्य राखण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही ते म्हणाले. आरक्षणाच्या…
वाहतुकीचे र’सायन’ बिघडले ! सायन पूल बंद केल्याने एलबीएसवर वाहनांच्या रांगा
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील सायन येथील ११२ वर्षे जुना रेल्वे पूल पाडून नव्या पुलाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून पूल बंद करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी गुरुवारी…
पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग
मुंबई : गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने भुलेश्वर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी येणे टाळले होते. मात्र, पाऊस कमी होताच आता घाऊक व्यापारी आणि विक्रेत्यांनी भुलेश्वर मार्केटमध्ये राख्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.…
ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले
मुंबई : सोने व्यापाराच्या विश्वासू कामगारानेच दुकानातील सोन्याच्या दागिन्यांच्या जागी कमी वजनाचे दागिने ठेऊन पाच लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघड झाला आहे. प्रकाश गुज्जर असे आरोपी…
‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार
मुंबई : गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना,…
बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात
मुंबई : नर्सिंग अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाला दीड महिना उलटून गेल्यानंतर अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रतीक्षा…
खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स…
तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले
मुंबई : एक दशक उलटूनही टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापण्यास राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दोन्हींवर कठोर ताशेरे ओढले. सरकार आणि पालिका कार्यवाही करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून…
मंडप परवानग्यांमध्ये विघ्न! गणेशोत्सव महिन्यावर येऊनही पालिकेकडून प्रक्रियेला प्रारंभ नाही
मुंबई : दरवर्षी मुंबई महापालिका दोन महिने आधीच गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना राबवून मंडपांसाठी परवानग्या देते. यावेळी गणेशोत्सवाला एक महिना राहिला असताना पालिकेकडून ही सुविधा सुरूच झालेली नाही. परवानगीची प्रक्रिया…
