महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान : शरद पवार
मुंबई | प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या घटनेवर अत्यंत भावूक शब्दांत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.…
एआयएमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मुंब्रा:एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात “संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगणार” असे वक्तव्य केल्यामुळे सहर शेख वादाच्या…
सोना-चांदीचे दर आकाशाला भिडले — आता खरेदी करायची की विकायची? एक्सपर्टचा सल्ला काय?
मुंबई / प्रतिनिधी :सोने आणि चांदीच्या भावात सध्या अभूतपूर्व वाढ पाहायला मिळत आहे. MCX वर जानेवारी 2026 च्या पहिल्याच दोन आठवड्यांत सोने सुमारे ₹1.40 लाख प्रति 10 ग्रॅम आणि चांदी…
2025 मध्ये सोने-चांदीने सर्व विक्रम मोडले; 2026 मध्येही तेजी कायम राहणार का? तज्ज्ञ काय म्हणतात?
मुंबई :- सन 2025 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी अत्यंत लाभदायक ठरले. सोने आणि चांदीने गेल्या सुमारे 40 वर्षांतील सर्वाधिक परतावा दिला, अशी माहिती ETWealth च्या अहवालातून समोर आली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच…
‘इक्कीस’ : धर्मेंद्र यांच्या बहुचर्चित चित्रपटात लाडक्या लेकाची खास एंट्री, पण मोठा ट्विस्टही!
मुंबई :-नवीन वर्ष 2026 ची सुरुवात सिनेमाप्रेमींसाठी खास ठरणार आहे. बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचा बहुचर्चित चित्रपट ‘इक्कीस’ 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा…
भांडूप बस अपघाताचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर; चार जणांचा मृत्यू, अनेक जखमी
भांडूप : भांडूप रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री घडलेल्या बेस्टच्या इलेक्ट्रिक बस अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास बस रिव्हर्स घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस…
मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर दीड कोटींची खंडणी घेताना रंगेहाथ अटकेत; बिल्डरकडून गुन्हा दाखल
मुंबई :- गोरेगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोन महिलांना अटक केली आहे. या प्रकरणात मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर यांचाही समावेश…
Heavy Rain Alert | २८ ते ३१ डिसेंबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; राज्यात थंडीची लाट, काही भागांत गारठा
मुंबई :- महाराष्ट्रासह देशातील हवामानात सातत्याने बदल होत असून, एका बाजूला थंडीची तीव्रता वाढत असताना दुसऱ्या बाजूला देशातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)…
उद्धव ठाकरे गटाला आणखी धक्का; शिंदे गटात मोठी पक्षांतराची लाट
मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) मधील पक्षगळती सुरूच असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मुंबईत ठाकरे गटाचे पदाधिकारी राजू नाईक आणि दिनेश कुबल…
मुंबई व महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट, कोकणात थंडीच्या झटक्याचा इशारा
मुंबई ;– मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचा कडाका काही दिवस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, मात्र आता पुन्हा एकदा थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकणात थंडीच्या…
