मुंबई शहर

Latest मुंबई शहर News

Raj Thackeray : ‘ट्रेलर नव्हे, संपूर्ण पिक्चर दाखवणार’; राज ठाकरे यांचा भाजपला थेट इशारा

मुंबई विशेष प्रतिनिधी ;- मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीचा बिगुल अखेर वाजला असून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय रणसंग्रामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज

KHOZ MASTER KHOZ MASTER

उद्धव-राज ठाकरे युतीवर नवनीत राणांची जहरी टीका; “चादर चढवणारे आणि त्यांना मतदान करणारे…”

मुंबई विशेष प्रतिनिधी ;- उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला दुजोरा मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून विविध राजकीय नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. माजी खासदार नवनीत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची युती जाहीर; ‘मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच’ – राज ठाकरे

मुंबई  ;- राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे–शिवसेना (ठाकरे

KHOZ MASTER KHOZ MASTER

विनाचौकशी निलंबनाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार; १९ डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन

मुंबई / बुलढाणा | राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात तसेच वर्षभरात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर विनाचौकशी निलंबनाची कारवाई केल्यामुळे महसूल विभागात तीव्र असंतोष पसरला आहे. या निलंबन सत्राविरोधात

KHOZ MASTER KHOZ MASTER

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचाली वेगवान; बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे

मुंबई :राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले असून, निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानंतर राज्यभर उमेदवारी, संघटन, युती–आघाड्यांच्या चर्चेला वेग आला आहे. महाविकास आघाडी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंबई : ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राचा धमाकेदार कमबॅक — ‘GlobeTrotter’ चं नवं पोस्टर प्रदर्शित; चाहत्यांकडून ‘मंदाकिनी meets मॅव्हरिक’ अशी भन्नाट प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी :- बॉलीवूडची आंतरराष्ट्रीय ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धडाकेबाज पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘GlobeTrotter’ या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाचं नवीन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मेंद्र यांचा मराठी चित्रपटातील खास अभिनय! विक्रम गोखले यांच्यासोबत ‘हिचं काय चुकलं’मध्ये झळकले सुपरस्टार

मुंबई :- हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘हेमामालिनीचे धर्मेंद्र’ म्हणजेच सुपरस्टार धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली होती, मात्र आता ती स्थिर असून त्यांना व्हेंटिलेटरवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जिल्हा प्रभारी बैठकीचे आयोजन आज मुंबईत करण्यात आले. बैठक अत्यंत प्रभावी आणि यशस्वीरीत्या पार पडली.

मुंबई प्रतिनिधी ;- या महत्त्वपूर्ण बैठकीस – भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री *शिवप्रकाश*, – भाजपा प्रदेशाध्यक्ष *आ. रवींद्र चव्हाण*, – राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते, – तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे *स्थानिक स्वराज्य

KHOZ MASTER KHOZ MASTER

तोंडात अचानक डास, माशी किंवा कीटक गेला तर काय करावे? तज्ज्ञांचा इशारा: दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकते

मुंबई विशेष प्रतिनिधी ;- अचानक बोलताना किंवा काही खाताना तोंडात डास, माशी किंवा छोटा कीटक गेल्याचा अनुभव अनेकांना आला असेल. सामान्य वाटणारी ही घटना काही वेळा गंभीरही ठरू शकते. तज्ज्ञांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

शीर्षक: मुंबईत ‘गुलाबी थंडी’ की ‘विषारी हवा’? AQI वाढला धोक्याच्या दिशेने; जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत स्थान

मुंबई  विशेष प्रतिनिधी ;- मुंबईत थंडीची सुरुवात होताच हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत असून शहराची हवा सलग ‘मध्यम’ ते ‘खराब’ श्रेणीत नोंदली जात आहे. पहाटे शहरभर पसरलेले दाट धुकं आणि धुरकट

KHOZ MASTER KHOZ MASTER