सारंगवाडी प्रकल्पात अवैध गौणखनिज उत्खनन; २९ कोटींचा दंड न भरल्याने कंपनी व्यवस्थापकांवर गुन्हा
Mehkar : Mehkar तालुक्यातील Hivra Khurd परिसरातील सारंगवाडी प्रकल्पाच्या कामावर अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी तब्बल २९ कोटी १८ लाख ७७ हजार १२४ रुपयांचा दंड ठोठावूनही तो न भरल्याने पुण्यातील Waterfront…
राज्याच्या अर्थसंकल्पावर आमदार सिद्धार्थ खरात यांची टीका
मेहकर प्रतिनिधी : राज्याच्या अर्थसंकल्पावर बोलताना Siddharth Ramabhau Kharat यांनी ग्रामीण भाग, शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे सरकारने पुरेसे लक्ष दिले नसल्याची टीका केली. अर्थसंकल्पात मोठमोठ्या योजना आणि आकडेवारी मांडण्यात आली…
मेहकर : आग्या मोहोळाच्या मधमाशांचा त्रास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मेहकर प्रतिनिधी : शहरातील अनेक व्यापारी सध्या आग्या मोहोळाच्या मधमाशांमुळे त्रस्त झाले असून मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे व्यवसायात मंदीचे सावट असताना दुसरीकडे मधमाशांच्या त्रासामुळे व्यावसायिकांना…
मेहकर तालुक्यात खळबळ; पोलिस हवालदाराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
डोणगाव प्रतिनिधी – मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी असलेल्या एका पोलिस हवालदाराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ मार्च २०२६ रोजी सकाळी…
शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कटीबद्ध – आमदार सिद्धार्थ खरात
मेहकर : तालुक्यातील शेंदला येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार…
समृद्धी महामार्ग होणार ‘सुपर कम्युनिकेशन हायवे’; प्रत्येक १ किमीवर ३६०° कॅमेरे
डोणगाव प्रतिनिधी :Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg वर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रँटी (Gantry) प्रणाली उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते नागपूर…
मेहकर पोलीस ठाण्यात मेंढपाळ बांधवांशी गैरवर्तन केले – गजानन बोरकर अमलदारावर निलंबनाची मागणी; अन्यथा २२ मार्चपासून आंदोलनाचा इशारा
मेहकर, ता. मेहकर प्रतिनिधी : मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या अन्यायग्रस्त मेंढपाळ बांधवांशी स्टेशन डायरीवरील अधिकारी अमलदार यांनी अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस…
मेहकर : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा १ ला प्रारंभ
मेहकर प्रतिनिधी : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्याच्या उद्देशाने Government of Maharashtra च्या निर्णयानुसार तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)’ राबवण्यात येणार आहे. या…
रेड-४ कांद्याची ११ एकरांवर यशस्वी लागवड; बेलगावच्या शेतकऱ्याचा आदर्श
मेहकर प्रतिनिधी : तालुक्यातील बेलगाव येथील प्रगतिशील शेतकरी भागवतराव आनुजी वानखेडे यांनी ११ एकरांवर रेड-४ या कांद्याच्या वाणाची लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिश्चित हवामान, वाढता…
दोषींवर कारवाई करा; राजकीय व जातीय रंग देऊ नका : आ. सिद्धार्थ खरात
मेहकर, दि. २५ (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इतरत्र हलवू नका, यावर ठाम भूमिका घेणाऱ्या चिखला येथील आमच्या भगिनी शिवसेनेच्या कार्यकर्त्या संजीवनी वाघ यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर गावातील काही…
