शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अमित शाहांची भेट लांबली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
नागपूर : कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर पाच-सहा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज, शुक्रवार वेळ मागितली होती. मात्र, त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेट आता सोमवार…
मविआ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांचा त्याच सरकारवर गंभीर आरोप
नागपूर : विदर्भ वैधानिक विकास महामंडळासह इतर वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ न देण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे सांगत विद्यमान सरकारने यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अजूनही केंद्राकडून…
इन्स्टाग्रामवरुन झाली मैत्री, लग्नाचं अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
Nagpur Crime: इन्स्टाग्रामवरून मैत्री करीत, २३ वर्षीय युवतीवर ३१ वर्षीय युवकाने अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी युवकास अटक करीत गुन्हा दाखल केला आहे. राघवेंद्र उर्फ राज राधेश्याम यादव (वय ३१, रा.…
‘गुजरातचा प्रकल्प राज्यात आणलाय, आता..’, उदय सामंत यांचे आवाहन
राज्यातील प्रकल्प गुजरातला गेले की आरडा ओरड केली जाते. आता महाराष्ट्र सरकारने गुजरातमधील प्रकल्प नंदूरबारला आणला. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पासाठी आवश्यक भूमी अधिग्रहणाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ न देण्याचे आव्हाने…
विधानसभेच्या गॅलरीतून प्रकाश पोहरेंची घोषणाबाजी; सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात
Winter Season: बुधवारी देशाच्या संसदेत सभागृहाच्या आत आणि बाहेर गदारोळ झाला. लोकसभेतील व्हिजिटर्स गॅलरीतून दोन जणांनी उड्या मारून पिवळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यांनी खाली सभागृहात उड्या देखील मारल्या होत्या. या…
“बेरोजगारांची थट्टा, काय दिवे लावले?” पकोडे तळत रोहित पवार अन् सतेज पाटलांचे विधानभवन परिसरात आंदोलन
Nagpur News : विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात पकोडे तळले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा,…
देवेंद्र फडणवीस रोखणार ऑनलाइन बेटिंग
Nagpur News : ‘महादेव ॲप''सारख्या ऑनलाइन जुगारावर रोख लावण्यासाठी राज्यात अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी फ्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. सोबतच तारेतारकांना जुगाराच्या जाहिराती करू नये, असे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे…
निलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ – गुलाबराव पाटील
हिंगणा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची अंतिम टप्प्यातील उर्वरित कामे पाहता या…
विदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र ठरले अव्वल – उदय सामंत
Nagpur News: केंद्र सरकारने एफडीआयची यादी गुरुवारी जाहीर केली. गत महिन्यात २८ हजार ८३८ कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात केली. राज्य विदेशी गुंतवणूक आणण्यात देशात पुन्हा एक नंबर अर्थात अव्वल ठरले आहे,…
इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
नागपूर : राज्यात मूळ आदिवासींनी विविध धर्म विशेषत: इस्लाम व ईसाई धर्म स्वीकारल्यानंतरही आदिवासी म्हणूनच आरक्षण घेत राहणे चूक असून त्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी गुरुवारी विधान परिषदेत करण्यात…
