योजना एकच, नियमांत भिन्नता, दोन विभागांत समन्वय नाही, कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडूनच खंत
नागपूर : शेततळे बांधण्यासाठी कृषिविभागाची कमाल मर्यादा केवळ ७५ हजार आहे. मात्र रोजगार हमी योजनेंतर्गत अर्ज केला तर सहा लाखांपर्यंतचा निधी प्राप्त होता. एकाच योजनेसाठी दोन विभागांत असलेली ही तफावत खुद्द…
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत
नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत…
मूळ आदिवासींच्या जबरदस्तीच्या धर्मांतरणाला चाप लागणार- मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही; तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणार
नागपूर : विविध प्रकारची प्रलोभने दाखवून मूळ आदिवासींचे धर्मांतरण करणाऱ्या कू-शक्तींना आता चाप लागणार आहे. या गंभीर विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय…
मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला संप मागे!
नागपूर : जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.…
आरक्षण द्यायचं असेल तर मार्ग काढा, मराठ्यांना का फसवता? : जितेंद्र आव्हाड
नागपूर : मराठा समाजास आरक्षण द्यायचे तर, मार्ग काढा. घटनेनुसार आरक्षण देण्याची सरकारची स्थिती नाही. कुठल्या पद्धतीने मार्ग काढणार हे सांगा, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के ठरल्यानंतर तुम्ही समाजास का फसवता? असा…
हिवाळी अधिवेशनात वाढीव खर्चांची ‘पुरवणी’ सोय, आर्थिक शिस्त की राजकीय अस्थिरता? अंदाज का चुकतात?
नागपूर: दर महिन्याला घराघरांत जमाखर्च लिहिला जातो. सरकारही त्याच प्रकारे वर्षांच्या खर्चाचा ताळेबंद जाहीर करते. घरांमध्ये पगारानंतर महिनाअखेर खर्च वजा जाता जमा किती, हे लिहिले जाते. सरकार मात्र येत्या वर्षात साधरणतः…
जुन्या पेन्शनबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मोठी घोषणा; सरकारी कर्मचारी संप मागे घेणार?
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तसेच नागपुरमध्ये अधिवेशन सुरु असलेल्या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनही पुकारलं आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
रश्मी ठाकरेंच्या कथित १८ बंगल्यांच्या मुद्यावरुन याचिका करणाऱ्या किरीट सोमय्यांना न्यायालयाने सुनावले
मुंबई: ‘केवळ एखादी गोष्ट उजेडात आणण्यासाठी किंवा ती प्रकाशझोतात आणण्यासाठी जनहित याचिका केली जाऊ शकत नाही’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना सुनावले. शिवसेना उद्धव…
गृहमंत्र्यांचे नागपूर होत आहे घरफोड्यांची राजधानी, घर सुरक्षित ठेवायचे कसे? नागपूरकरांचा सवाल
नागपूर : उपराजधानी नागपुरात सध्या काय सुरू आहे, असे कोणी विचारले तर साहाजिकच अधिवेशन हेच उत्तर मिळेल. बरोबरही आहे. मात्र, नेत्यांची मांदियाळी वर्षातून एकदाच नागपुरात येते. उपराजधानीत घरफोड्यांची मांदियाळी मात्र…
वारंवारच्या गावबंदीवर कायमचा तोडगा! पोलिसांच्या मदतीने सरपंच अन् गावकऱ्यांकडून कौतुकास्पद निर्णय
वेळापूर : छोट्या-मोठ्या कारणांनी सामाजिक, धार्मिक आणि राजकीय तेढ निर्माण होण्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार गावबंद आंदोलन करून नागरिकांसह व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणत्याही समूहास नाही. त्यामुळे वारंवार होणारे वेळापूर…
