राजनीति

Latest राजनीति News

आमदार प्रणिती शिंदे अधिवेशनात पुन्हा आक्रमक

Solapur News: येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून सिटीस्कॅन मशीनच नाही. वारंवार पाठपुरावा करूनही ते मिळाले नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरीकडे महिला व बालकांसाठी १००

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘येत्या 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर..’; NCP आमदाराचा सरकारला स्पष्ट इशारा

नागपूर : आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून समाजनिहाय नेत्यांची विभागणी सुरू आहे. शिंदे, फडणवीस सरकारमधील प्रतिनिधीच सोयीचे राजकारण करत आहेत. त्यामुळे मराठा समाजात फूट पडायला लागली आहे. जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिंहस्थाबाबत महापालिकाच उदासीन; आमदार सीमा हिरे यांचा विधानसभेत दावा

नाशिक : सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थासाठी राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने महापालिकेकडून प्राथमिक स्वरूपात ११ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे महापालिका सिंहस्थासाठी काहीच करत

KHOZ MASTER KHOZ MASTER

हसन मुश्रीफ यांना धक्का, अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट अनुभवणारे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ए वाय पाटील यांनी बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने

KHOZ MASTER KHOZ MASTER

विचित्र योगायोग! 2001 मध्ये संसदेवर दहशतवादी हल्ला अन् आता..; धैर्यशील मानेंनी सांगितला ‘मातोश्रीं’बाबत थरारक अनुभव

संसदेचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून कसे दिसते, हे पाहण्यासाठी मी काही मित्रांसोबत काल गॅलरीत बसलो होतो. त्याच गॅलरीच्या पहिल्या रांगेत ‘ते’ दोघे बसलेले होते. काही वेळाने सुरक्षारक्षकांनी या गॅलरीतील एक रांग

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच, ‘या’ विद्यमान खासदारांनाच मिळणार तिकीट; शिवतारेंच्या दाव्याने चर्चांना उधाण

कोल्हापूर : ‘जिल्ह्यातील दोन्हीही विद्यमान खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्‍वाखालील शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) या दोन्हीही जागा शिंदे गटाकडेच असतील आणि दोन्ही विद्यमान खासदारांनाच

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘Ph.D करून काय दिवे लावणार?’ अजितदादांच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक; हकालपट्टीची केली मागणी

कोल्हापूर : नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये (Nagpur Winter Session) सारथी संस्थेतून पीएच.डी. करणाऱ्या (Ph.D. Degree) मराठा विद्यार्थ्यांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘पीएच.डी. करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. यामुळे सुशिक्षित मराठा

KHOZ MASTER KHOZ MASTER

पेठांमधील वाड्यांना झोपडपट्टी घोषीत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार सुनील टिंगरे

पुणे - पेठांमधील जुन्या वाड्यांना झोपडपट्टी असल्याचे भासवून झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) राबविण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेत आमदार

KHOZ MASTER KHOZ MASTER

“राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी असे विधान करणे चुकीचे” पवारांच्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध

पुणे - ‘पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ या विधानपरिषदेतील वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या वतीने निषेध

KHOZ MASTER KHOZ MASTER

दादा, आमच्याबद्दल हे बोलणं बरं नव्हं! अजित पवारांच्या वक्तव्याचा पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांकडून निषेध

‘पीएच.डी. करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?’ विधान परिषदेतील या वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवसभर चर्चेत होते. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी निषेध केला. समाज माध्यमांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER