अजित पवार महायुतीत आल्याने दुधात साखर, दादा माझाही प्रचार करणार, शिवतारेंना तगडा विश्वास
सातारा : अजितदादा महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली असल्याचं वक्तव्य माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांनी साताऱ्यात केलं आहे. राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी…
कात्रजच्या प्रश्नांसाठी उपोषण
महापालिका प्रशासनाविरोधात असंतोष; नमेश बाबर आक्रमक कात्रजच्या विविध प्रश्नांसाठी वर्षापूर्वी केलेल्या दीड उपोषणाच्या वेळी दिलेल्या लेखी आश्वासनांचा महापालिकेला विसर पडला. नागरी प्रश्न व विकास प्रकल्पाबाबत दोन खासदार व तीन आमदारांचे…
भोई समाजाच्या मागण्यांची सरकार दखल घेत नसेल तर —-सकल भोई समाज नागपुरात विधान भवनाकडे जाणारे रस्ते जाम करणार. —— भाऊसाहेब बावणे
नागपुर प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून भोई समाज आपल्या मागण्या करीता संघर्ष करीत आहे परंतु कोणतेही सरकार समाजाच्या समस्या गांभीर्याने घेत नाही शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन सरकार पर्यंत पोहचत नाही त्या…
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ची बुलडाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर
सतिश मवाळ .मेहकर भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा ची बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकारिणी माजी मंत्री आमदार संजय कुटे जळगाव जामोद ,मा.जिल्हा अध्यक्ष आ. आकाश फुंडकर खामगाव आमदार श्वेताताई महाले चिखली, श्री…
बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघातील महत्वपूर्ण विषयाला हात घातला,
यामध्ये प्रामुख्याने लक्षवेधी उपस्थित करताना बुलढाणा सांगितले की *जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे जे अपील चालतात आणि त्याचे जे निकाल लागतात निकालानंतर शेतकऱ्यांशी तसेच निवडणुकी संबंधित असणारे ते निकाल त्याच्या…
ठाकरेंचा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, “मी मुख्यमंत्री असतो तर…”
नागपूर जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी…
राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका
Nagpur News : आयोग नेमण्याची गरज नव्हती. ज्याप्रकारचा आयोग नेमला होता, ते सरकारचे चालढकल करण्याचे काम आहे. आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढविली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.…
‘2024 वर्ष आपलंच’; जुन्या पेन्शन योजनेवरुन आदित्य ठाकरेंचं सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन
नागपूर- नागपूरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी विधानभवनावर धडकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन योजनेला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. यावेळी युवासेना प्रमुख…
भाऊ भाजपकडून इच्छुक, माजी महापौरांचीही लोकसभा लढवण्याची घोषणा, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या विकासाकरिता आगमी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली. सोमवारी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीतील इच्छुकांतून थेट उमेदवारीचा दावा…
वेध लोकसभा निवडणुकीचा : पुण्यात भाजप हॅट्रिक करणार? धंगेकरांच्या विजयाने काँग्रेसला आत्मविश्वास!
पुणे : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. खरं तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, या जागेवर काही…
