राजनीति

Latest राजनीति News

दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी चौकशीच्या हालचाली, ठाकरे गटाने थेट शाहांवर आरोप असलेलं प्रकरण उकरलं

नागपूर : उपराजधानीत न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाची एसआयटी लावावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली.सत्ताधारी पक्षातील काही आमदारांकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

महसूल मंत्र्यांमुळेच वाळू धोरणाचा बट्ट्याबोळ, संयमी थोरातांचा राधाकृष्ण विखेंवर घणाघात

नागपूर : राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला वाळू

KHOZ MASTER KHOZ MASTER

पिंपरी-चिंचवडमध्ये जळीत कक्ष सुरु करा; नीलम गोऱ्हे यांच्या राज्य सरकारला सूचना

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ससून रुग्णालयातील जळीत कक्षाच्या सक्षमीकरणासह पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) जळीत कक्ष सुरू करण्याची सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

जनसेवेसाठी सदैव तत्पर

बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी आज दिनांक - ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघातील महत्वपूर्ण विषयाला हात घातला, यामध्ये प्रामुख्याने लक्षवेधी

KHOZ MASTER KHOZ MASTER

पूजा हनुमंत चौगुले यांची महाराष्ट्र राज्याचे महसूल विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट. पूजा चौगुले कडेकोट बंदोबस्तात विधानसभेच्या इमारतीत पोहोचल्या.

नागपूर. पंचधारा महिला खाण कामगार व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, शीर्ष तालुका हातकलांगले जिल्हा कोल्हापूर या संघटनेच्या अध्यक्षा सौ.पूजा हनुमंत चौगुले, महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाच्या मंत्री, पत्रकारांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

भाषणानंतर संजय राऊतांचा ताफा निघाला; तेवढ्यात वाहनासमोर चपला पडल्या… नेमकं काय घडलं?

सोलापूर: उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चपला पडल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर शहरानजीक असलेल्या बाळे परिसरातील एका शिवसैनिकाच्या हॉटेल उद्घाटनासाठी खा. संजय राऊत रविवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

संजय राऊतांच्या वाहनासमोर चप्पल फेकणारा सापडला; कारणही सांगितलं, वाचा नेमकं काय म्हणाला?

सोलापूर: शहरात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या वाहनासमोर चप्पल फेक करण्यात आली आहे. या प्रकरणी राणे समर्थक सागर शिंदे या तरुणाने संजय राउत यांच्या वाहनावर संताप व्यक्त करत

KHOZ MASTER KHOZ MASTER

राज्यात ६६१ खासगी शाळा अनधिकृत; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, दीपक केसरकर यांची माहिती

नागपूर: ‘खासगी व्यवस्थापनाद्वारे चालविण्यात येणाऱ्या ६६१ शाळा अनधिकृत सुरू असल्याचे निदर्शनास आले. या शाळा बंद करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा देखल करून दंड आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापैकी ७८ शाळा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू बरसले

नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत आहे. असे असतानाही

KHOZ MASTER KHOZ MASTER

कृषिमंत्री झालो, समोर आलेली पहिलीच फाइल अस्वस्थ करणारी होती, पवारांनी सांगितली आठवण

मुंबई : ‘आपला देश कृषिप्रधान देश असल्याचे आपण बोलतो, पण मी कृषिमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्याकडे पहिलीच फाइल ही ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करण्याबाबत आली होती. ती फाइल ज्यावेळी माझ्याकडे आली तेव्हा मी

KHOZ MASTER KHOZ MASTER